Join us

Todays Soybean rates : अबब! सोयाबीनचे सरासरी दर पोहचले अडीच हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 7:23 PM

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

यंदा सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना निराश केले असून मागच्या दोन महिन्यापासून सोयाबीनचे दर घसरले आहेत.  तर सध्या राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये  हमीभावापेक्षा कमी दर सोयाबीनला मिळत आहे. काही बाजार समित्यांमध्ये २०० ते १ हजार रूपयांपर्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मातीमोल दराने आपली सोयाबीन विक्री करावी लागत आहे. 

दरम्यान, आज हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये उमरेड, वाशिम, हिंगणघाट, अकोला, जालना, लातूर, अमरावती, रिसोड,  कारंजा, उदगीर या बाजार समितीमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक झाली होती. तर आजच्या उच्चांकी सरासरी दराचा विचार केला तर उमरखेड डांकी बाजार समितीमध्ये ४ हजार ६२० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. तर या ठिकाणी केवळ ११० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

तर आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर हा साक्री बाजार समितीमध्ये मिळाला असून येथे आज आवक झालेल्या ३ क्विंटल सोयाबीनसाठी केवळ २ हजार ५५० रूपये  प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. एवढा दरामध्ये तर उत्पादनही होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. डोळ्यात तेल घालून जपलेल्या मालाला अशा प्रकारे दर मिळत असेल तर शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावे की नाही असा प्रश्न आहे.

 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/02/2024
लासलगाव---क्विंटल250350044524411
लासलगाव - विंचूर---क्विंटल245300044014350
बार्शी -वैराग---क्विंटल3445044504450
माजलगाव---क्विंटल550410044524300
राहूरी -वांबोरी---क्विंटल1425142514251
संगमनेर---क्विंटल1420042004200
पाचोरा---क्विंटल180430043504321
उदगीर---क्विंटल3260448045374508
कारंजा---क्विंटल2500410044854395
परळी-वैजनाथ---क्विंटल360435045034480
रिसोड---क्विंटल1230426044504350
तुळजापूर---क्विंटल105442544254425
राहता---क्विंटल20432043614350
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल119386045014475
सोलापूरलोकलक्विंटल26444544554450
अमरावतीलोकलक्विंटल3897425143504300
नागपूरलोकलक्विंटल459410044254344
हिंगोलीलोकलक्विंटल831409044884289
कोपरगावलोकलक्विंटल173382043994200
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल32360043414056
मेहकरलोकलक्विंटल970400044004200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल136407643914361
जळकोटपांढराक्विंटल279445047214575
लातूरपिवळाक्विंटल6721442446714550
जालनापिवळाक्विंटल1932400045004400
अकोलापिवळाक्विंटल3176405043754290
यवतमाळपिवळाक्विंटल221421544404327
मालेगावपिवळाक्विंटल21424143914289
आर्वीपिवळाक्विंटल150350043504100
चिखलीपिवळाक्विंटल580410044444272
हिंगणघाटपिवळाक्विंटल5027280045953800
वाशीमपिवळाक्विंटल1500422544114250
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल150410045004400
उमरेडपिवळाक्विंटल1341380045704250
भोकरपिवळाक्विंटल22424143164280
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल109425043504300
जिंतूरपिवळाक्विंटल210435044504400
वणीपिवळाक्विंटल232410044354200
गेवराईपिवळाक्विंटल21430043504325
परतूरपिवळाक्विंटल11430044504400
चांदूर बझारपिवळाक्विंटल456400044204250
देउळगाव राजापिवळाक्विंटल40419143004250
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल17420042004200
साक्रीपिवळाक्विंटल3255025502550
औसापिवळाक्विंटल651456146254596
निलंगापिवळाक्विंटल260440045264500
चाकूरपिवळाक्विंटल139442245514499
सेनगावपिवळाक्विंटल20410043504200
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल41462548504750
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल296415043104200
नेर परसोपंतपिवळाक्विंटल535280046604320
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल110460046504620
राजूरापिवळाक्विंटल210422543604290
काटोलपिवळाक्विंटल196300044004200
पुलगावपिवळाक्विंटल68389543004150
सिंदीपिवळाक्विंटल29345042504060
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल530380044704300
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड