Lokmat Agro >बाजारहाट > आज तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या

आज तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या

maharashtra agriculture farmer market yard todays tur rates | आज तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या

आज तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या

राज्यभरातील तुरीला आज किती मिळाला दर? जाणून घ्या

राज्यभरातील तुरीला आज किती मिळाला दर? जाणून घ्या

शेअर :

Join us
Join usNext

यावर्षी तुरीला चांगला दर मिळताना दिसत आहे.  तर सरासरी दर हे ९ हजार ते १० हजारापर्यंत पोहोचले आहेत. काही बाजार समित्यांमध्ये तुरीला सरासरी दर हा १० हजारांपेक्षा अधिक मिळत असल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी समाधानी दिसून येत आहेत. तर पणन मंडळाच्या अधिकृत  माहितीनुसार आज केवळ ६ बाजार समित्यांमध्ये  तुरीची आवक झाली होती.

दरम्यान, आज लाल आणि पांढरा तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये सर्वांत  जास्त  आवक ही जळकोट बाजार समितीमध्ये झाली होती. या बाजार समितीमध्ये ४५२ क्विंटल तुरीची आवक  झाली होती. तर येथे १० २५५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. हा दर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त दर होता.

तर शेवगाव आणि सिल्लोड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी ९ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दोन्ही बाजार समितीमध्ये अनुक्रमे १५ आणि ५ क्विंटल तुरीची आवक झाली होती. सरासरी दराचा विचार केला तर राज्यात ९ हजार ३०० ते १० हजार २०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाल्याचं दिसून आलं.
 

आजचे तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/02/2024
सिल्लोड---क्विंटल5910093009300
औसालालक्विंटल759000100029762
समुद्रपूरलालक्विंटल3900090009000
जळकोटलालक्विंटल45299551055510255
शेवगावपांढराक्विंटल15905093009300
औसापांढराक्विंटल12950098019658

Web Title: maharashtra agriculture farmer market yard todays tur rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.