Lokmat Agro >बाजारहाट > जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

maharashtra agriculture farmer market yard todays tur rates market price | जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

आज तुरीला किती मिळाला दर, जाणून घ्या सविस्तर

आज तुरीला किती मिळाला दर, जाणून घ्या सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

सध्या तुरीच्या दरात चांगली वाढ झाली असून अनेक ठिकाणी तुरीचे दर १० हजारांच्या पार गेले आहेत. सध्या तुरीला ७ हजार ५०० रूपयांपासून १० हजारापर्यंत मिळताना दिसत आहेत. तर राज्यभरातील तुरीची आवक कमी झाल्याचं चित्र सध्याच्या बाजारातून आवकेतून दिसून येत आहे. अनेक बाजार समितीमध्ये १०० क्विंटलपेक्षा कमी तुरीची आवक झाली आहे. 

दरम्यान, आज बाजारात गज्जर, हायब्रीड, लाल, लोकल, पांढरा या तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये कारंजा, रिसोड, अकोला, नागपूर, हिंगणघाट, वाशिम, मुर्तिजापूर, मलकापूर, सावनेर, मेहकर, जालना या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. तर अनेक बाजार समित्यांमध्ये केवळ ५० क्विंटलपेक्षा कमी आवक झाली आहे.

आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा सोलापूर बाजार समितीमध्ये १० हजार ४०५ रूपये प्रतिक्विंटल मिळाला असून आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर हा पिंपळगाव (ब) पालखेड बाजार समितीमध्ये केवळ ५ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/02/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल1880090008800
शहादा---क्विंटल407452103009500
दोंडाईचा---क्विंटल1636000100629700
बार्शी -वैराग---क्विंटल13100001080010181
राहूरी -वांबोरी---क्विंटल1797011020010076
पैठण---क्विंटल2694001043110060
भोकर---क्विंटल91946199019681
कारंजा---क्विंटल220090001063510205
रिसोड---क्विंटल210095401060010050
हिंगोलीगज्जरक्विंटल66098001060010200
मुरुमगज्जरक्विंटल55296001050510052
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1500050005000
सोलापूरलालक्विंटल6785001050010405
जालनालालक्विंटल42295001052610200
अकोलालालक्विंटल35678000108009700
जळगावलालक्विंटल479500101009800
यवतमाळलालक्विंटल6989200103759787
चोपडालालक्विंटल3509000100019600
आर्वीलालक्विंटल885860099009550
चिखलीलालक्विंटल7959000105009750
नागपूरलालक्विंटल544190001055510166
हिंगणघाटलालक्विंटल48197800106058700
वाशीमलालक्विंटल21009150102459500
वाशीम - अनसींगलालक्विंटल6009450100009800
अमळनेरलालक्विंटल150900097659765
पाचोरालालक्विंटल1509500100109800
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल999700101009900
जिंतूरलालक्विंटल5195001030010000
मुर्तीजापूरलालक्विंटल18009005103459665
मलकापूरलालक्विंटल34389025106259600
वणीलालक्विंटल4898700100209600
सावनेरलालक्विंटल15219200100859700
कोपरगावलालक्विंटल5800089008801
रावेरलालक्विंटल21923595759500
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल308600103029300
मेहकरलालक्विंटल12608800100509400
वरोरालालक्विंटल103850095009000
वरोरा-खांबाडालालक्विंटल36850090008800
पारोळालालक्विंटल9901195969506
दौंड-केडगावलालक्विंटल64800095758700
चाकूरलालक्विंटल44100411060110401
औराद शहाजानीलालक्विंटल408100001058110290
तुळजापूरलालक्विंटल2090001050110250
सेनगावलालक्विंटल217910098009500
नेर परसोपंतलालक्विंटल212730095509116
उमरखेड-डांकीलालक्विंटल30750078007600
आष्टी- कारंजालालक्विंटल328880099109500
सिंदीलालक्विंटल668520101009550
दुधणीलालक्विंटल73997501067010200
वर्धालोकलक्विंटल135962599059750
काटोललोकलक्विंटल5808500100759200
जालनापांढराक्विंटल274170001090010400
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल15095121042610102
पाचोरापांढराक्विंटल5945097009600
शेवगावपांढराक्विंटल101100001015010000
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल11100001030010000
करमाळापांढराक्विंटल4686001048010351
गेवराईपांढराक्विंटल14695001044010050
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल878900105819001
औराद शहाजानीपांढराक्विंटल367101001087510487
तुळजापूरपांढराक्विंटल3099001050110200
पाथरीपांढराक्विंटल149000102009701
देवळापांढराक्विंटल2890096559190

Web Title: maharashtra agriculture farmer market yard todays tur rates market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.