Join us

आज तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 8:47 PM

राज्यभरातील तुरीला आज किती मिळाला दर? जाणून घ्या

यंदाच्या हंगामात तुरीला चांगला दर मिळत आहे. सरासरी दर हे १० हजार रूपयांच्या वर पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान असून किमान दर उतरले असल्याचं चित्र आहे. तर राज्यातील सरासरी प्रतिक्विंटल दर हे ९ हजार ते १० हजारांच्या दरम्यान आहेत. 

दरम्यान,  आज गज्जर, लाल, लोकल,  पांढरा या तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये मेहकर, मलकापूर, मुर्तीजापूर, नागपूर, अमरावती, अकोला, लातूर, मोर्शी, कारंजा, उदगीर या बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली होती. तर अमरावती बाजार समितीमध्ये १० हजार ८१८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. उदगीर बाजार समितीमध्ये आज १०  हजार ३८०  रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील उच्चांकी सरासरी दर होता. 

तर आज अंबड वडीगोद्री बाजार समितीमध्ये ६ हजार ८००  रूपये सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील निच्चांकी दर होता. येथे केवळ २९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर ६ हजार ३०१ रूपये प्रतिक्विंटल किमान दर या बाजार समितीत मिळाला आहे. काही बाजार समितीमध्ये ७ हजार तर काही बाजार समितीमध्ये ८ हजारांच्या आसपास दर मिळाल्याचंही चित्र आहे. 

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/02/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल2902690269026
लासलगाव - विंचूर---क्विंटल1890089008900
शहादा---क्विंटल22870192999051
राहूरी -वांबोरी---क्विंटल1955195519551
पैठण---क्विंटल31840096009440
उदगीर---क्विंटल2000101001066010380
कारंजा---क्विंटल20008600101759550
परळी-वैजनाथ---क्विंटल20940096009501
मोर्शी---क्विंटल10309500101559827
देवणी---क्विंटल11102401027010255
हिंगोलीगज्जरक्विंटल68398001050010150
मुरुमगज्जरक्विंटल3309500104709985
सोलापूरलालक्विंटल328505100009705
लातूरलालक्विंटल243897001056110200
जालनालालक्विंटल187750099009400
अकोलालालक्विंटल50698500105559760
अमरावतीलालक्विंटल108189300103009800
धुळेलालक्विंटल12720090458695
जळगावलालक्विंटल17890092009100
यवतमाळलालक्विंटल585920099759587
परभणीलालक्विंटल35880092009000
मालेगावलालक्विंटल100360094918291
चोपडालालक्विंटल200850099009100
चिखलीलालक्विंटल5408400102169308
नागपूरलालक्विंटल336890001045010048
वाशीम - अनसींगलालक्विंटल3009450100009750
चाळीसगावलालक्विंटल65700094009160
पाचोरालालक्विंटल110940099229600
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल83910098009450
जिंतूरलालक्विंटल73950099009700
मुर्तीजापूरलालक्विंटल12009450101759625
मलकापूरलालक्विंटल30909000106509475
वणीलालक्विंटल194932598859600
कोपरगावलालक्विंटल1858185818581
रावेरलालक्विंटल5902092809190
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल29630197006800
परतूरलालक्विंटल100930096059500
चांदूर बझारलालक्विंटल9098000105009650
मेहकरलालक्विंटल1180850098259500
पारोळालालक्विंटल3951395139513
नांदगावलालक्विंटल3450092519250
औसालालक्विंटल14085001047110056
औराद शहाजानीलालक्विंटल178101701047010320
मुखेडलालक्विंटल2595001020010000
पुर्णालालक्विंटल20950099109800
उमरखेड-डांकीलालक्विंटल130740076007500
भंडारालालक्विंटल9840086008515
आष्टी- कारंजालालक्विंटल191900098259400
पुलगावलालक्विंटल2227405100019650
सिंदी(सेलू)लालक्विंटल3379000100359450
दुधणीलालक्विंटल3989300104709900
उमरेडलोकलक्विंटल2558500100009350
वर्धालोकलक्विंटल113935098059550
काटोललोकलक्विंटल255900098509450
जालनापांढराक्विंटल8556800102009600
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल93880099409370
माजलगावपांढराक्विंटल1358000103009800
पाचोरापांढराक्विंटल25915492009171
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल5950095009500
करमाळापांढराक्विंटल99500100009850
गेवराईपांढराक्विंटल2065500100908000
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल155650098616900
परतूरपांढराक्विंटल60935096009450
देउळगाव राजापांढराक्विंटल12750095009000
तळोदापांढराक्विंटल5819582168200
गंगापूरपांढराक्विंटल38737594159250
औसापांढराक्विंटल98500100019476
औराद शहाजानीपांढराक्विंटल225100511041010225
देवळापांढराक्विंटल1840094058775
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड