Lokmat Agro >बाजारहाट > तुरीचे किमान दर ६ हजारांवर; जाणून घ्या आजचे दर

तुरीचे किमान दर ६ हजारांवर; जाणून घ्या आजचे दर

maharashtra agriculture farmer minimum rate of Turi at 6 thousand Know today's rates | तुरीचे किमान दर ६ हजारांवर; जाणून घ्या आजचे दर

तुरीचे किमान दर ६ हजारांवर; जाणून घ्या आजचे दर

आज राज्यभरातील तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

आज राज्यभरातील तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

यंदा तुरीला चांगली मागणी आल्याची दिसून येत आहे. तर १० हजारांहून अधिक दर अनेक ठिकाणच्या तुरीला मिळताना दिसत आहे. सध्या कमीत कमी सरासरी दर हा ८ हजारांहून अधिक असला तर बहुतांश बाजार समित्यांमध्ये ९ हजार ते १० हजारांच्या मध्येच दर असल्याचं दिसून येत आहे. तर बाजारातील आवकही तुलनेने कमी झाली आहे. 

दरम्यान,  आज पांढरा, लोकल, लाल, गज्जर, हायब्रीड, काळी या तुरीची आवक बाजारात झाली होती. त्यातच कारंजा, बाभूळगाव, लातूर, अकोला, आर्वी, मुर्तिजापूर, मलकापूर, चांदूर बाजार, मेहकर, जालना या बाजार समित्यांमध्ये १ हजारांहून अधिक तुरीची आवक झाली असून कारंजा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे २ हजार ८०० क्विंटल तुरीची आवक  झाली होती. येथे ९  हजार ५०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. 

तर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर हा अंबड - वडीगोद्री बाजार समितीमध्ये मिळाला असून या ठिकाणी केवळ ५ हजार ९०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये २१० क्विंटल तुरीची  आवक झाली होती. तर औराद शहाजानी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजेच १० हदार १९३ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. तुरीला आज किमान दर हे ५ हजार १०० ते ६ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढे मिळाला असून अनेक ठिकाणी किमान दराचा पारा घसरल्याचं चित्र आहे.

 

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/02/2024
दोंडाईचा---71850099009400
राहूरी -वांबोरी---19600096019000
पैठण---50820093619100
भोकर---47900097279364
कारंजा---28008450100659500
हिंगोलीगज्जर5009300102009750
मुरुमगज्जर509700101009900
बाभुळगावहायब्रीड10308500100009400
करमाळाकाळी1850085008500
सोलापूरलाल909000100659705
लातूरलाल240390001037910100
जालनालाल145650095039100
अकोलालाल24198600104509600
जळगावलाल1970097009700
यवतमाळलाल5549200100059602
मालेगावलाल32881292209000
आर्वीलाल1150890098509500
चिखलीलाल7868500103009400
चाळीसगावलाल140600092019000
पाचोरालाल40870094009000
हिंगोली- खानेगाव नाकालाल99930098009550
मुर्तीजापूरलाल14009430100509775
मलकापूरलाल26108850105559580
दिग्रसलाल265885096359485
वणीलाल357855596509300
कोपरगावलाल1890089008900
रावेरलाल10847593008505
अंबड (वडी गोद्री)लाल40590095766500
परतूरलाल100950095759550
चांदूर बझारलाल11188000101809250
मेहकरलाल1750850098659300
धरणगावलाल6908091709080
नांदगावलाल16850094519250
औराद शहाजानीलाल19999011035010125
तुळजापूरलाल609400101309850
सेनगावलाल146910096009300
भंडारालाल4820086008500
राजूरालाल49800092409125
आष्टी- कारंजालाल221870097009250
सिंदीलाल54853098909425
दुधणीलाल2078900105009800
काटोललोकल585850097379250
जालनापांढरा18327000102999500
देगलूरपांढरा409002100519528
छत्रपती संभाजीनगरपांढरा12850099009200
भोकरदन -पिपळगाव रेणूपांढरा5900095009200
जामखेडपांढरा34950097009600
शेवगावपांढरा31900095009500
शेवगाव - भोदेगावपांढरा16920093009300
करमाळापांढरा37900099009701
गेवराईपांढरा247600099608000
अंबड (वडी गोद्री)पांढरा210510198515900
परतूरपांढरा110940095759500
देउळगाव राजापांढरा11700096009000
औराद शहाजानीपांढरा159100001038610193
तुळजापूरपांढरा609400101309800
देवळापांढरा2752594008405
सोनपेठपांढरा151770096009400

Web Title: maharashtra agriculture farmer minimum rate of Turi at 6 thousand Know today's rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.