Join us

आजचे कांद्याचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 11:52 PM

कांद्याला आज किती मिळाला दर?

कांद्याच्या दरातील घसरण सुरूच असून नव्या वर्षातही कांद्याचे दर कमीच होत आहेत. उन्हाळ कांदाबाजारात आल्याने बाजार दर घसरले आहेत. त्याचबरोबर निर्यातबंदीमुळे देशातील कांदा देशातच राहिला आहे. तर अनेक  शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. येणाऱ्या काळात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता कमीच आहे.

दरम्यान, आज चिंचवड, लाल, लोकल, उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. पुणे मोशी येथे आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर मिळाला असून १ हजार ५० रूपये सरासरी दर मिळाला. तर मंचर बाजार समितीतील २ हजार ५५ रूपये प्रतिक्विंटल हा आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर होता. तर पारनेर बाजार समितीत आजच्या दिवसातील सर्वांत जास्त आवक २१ हजार ७९८ क्विंटल कांद्याची झाली होती.

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2024
मंचर---क्विंटल7256160025102055
दौंड-केडगाव---क्विंटल136070023101700
सातारा---क्विंटल327100022001600
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल16026100025102000
कोपरगावलालक्विंटल958080019001840
पारनेरलालक्विंटल2179850023001500
भुसावळलालक्विंटल37100016001300
राहतालालक्विंटल136730022001850
पुणेलोकलक्विंटल1924280022001500
पुणे-मांजरीलोकलक्विंटल78130022001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल68150016001050
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल3264100023001700
रामटेकउन्हाळीक्विंटल20180020001900
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकांदाबाजारमार्केट यार्ड