Lokmat Agro >बाजारहाट > जाणून घ्या आजचे बाजारभाव

जाणून घ्या आजचे बाजारभाव

maharashtra agriculture farmer producer market yard rate today onion cotton soybean | जाणून घ्या आजचे बाजारभाव

जाणून घ्या आजचे बाजारभाव

आज राज्यातील विविध भागांत वादळी वारा, वीजांसह, गारांचा पाऊस पडला.

आज राज्यातील विविध भागांत वादळी वारा, वीजांसह, गारांचा पाऊस पडला.

शेअर :

Join us
Join usNext

आज बाजार समितीत कोणत्याच मालाच्या दरात वाढ दिसून आली नाही. सोयाबीनचे दरही ४ हजार ५५० ते ५ हजार १३२ रूपयांच्या दरम्यान होते. तर आज सोयाबीनला सर्वात जास्त सरासरी दर देवणी बाजार समितीत मिळाला. कांद्याचे दरही आज स्थिर होते.  कांद्याला आज २ हजार ५०० ते ३ हजार ५०० च्या दरम्यान सरासरी दर मिळाला. 

दरम्यान, आज कापसाला ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रूपयांच्या दरम्यान सरासरी दर होता. कापसाचे दर वाढण्याची शक्यता असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं, पण अद्याप कापसाला हमीभावाच्या आसपास दर मिळत असून ७ हजार १०० ते २०० च्या आसपास दर खिळून आहेत. 

आज राज्यातील विविध भागांत वादळी वारा, वीजांसह, गारांचा पाऊस पडला. त्यामुळे द्राक्षे, कांदा, उस, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बाजार दर पडण्याची भिती शेतकऱ्यांना लागलेली आहे. तर येणाऱ्या काळात माल कमी पडल्यामुळे दर वाढण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. 


आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/11/2023
सिल्लोड---क्विंटल97500051005050
औसापिवळाक्विंटल1993475151525097
बुलढाणापिवळाक्विंटल700400050504550
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल433447550604800
देवणीपिवळाक्विंटल108510051655132

 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/11/2023
राळेगाव---क्विंटल4000700071507100
भद्रावती---क्विंटल107705071007075
समुद्रपूर---क्विंटल813710072507200
वडवणी---क्विंटल110705072507130
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1222685070506950
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1337690070256975
परभणीहायब्रीडक्विंटल405728073957375
अकोलालोकलक्विंटल32710072007200
उमरेडलोकलक्विंटल452700070907030
वरोरालोकलक्विंटल1580690072007100
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल421700071507100
नेर परसोपंतलोकलक्विंटल32700070007000
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल200715072007180
यावलमध्यम स्टेपलक्विंटल133631070006810
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल34680070006900
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2570690073257165
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल313710073007200

 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/11/2023
मंचर---क्विंटल3510260039203260
दौंड-केडगाव---क्विंटल1071150037002700
सातारा---क्विंटल474200040003000
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल60100040002500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5023100041103100
राहतालालक्विंटल1100100042003000
पुणेलोकलक्विंटल13337200037002850
पुणे- खडकीलोकलक्विंटल2270027002700
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3250035003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल535150035002500
अकोलेउन्हाळीक्विंटल38250038003200
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल7106150040103000
पारनेरउन्हाळीक्विंटल8453100040002850
भुसावळउन्हाळीक्विंटल1350035003500
राहताउन्हाळीक्विंटल152970038002700

Web Title: maharashtra agriculture farmer producer market yard rate today onion cotton soybean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.