Join us

जाणून घ्या सोयाबीनचे आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 5:46 PM

आधी पाच हजारांच्या वर असलेले सोयाबीनचे दर आता पाच हजारांच्या खाली आले आहेत.

मागच्या दोन आठवड्याच्या आधी पाच हजारांच्या वर असलेले सोयाबीनचे दर आता पाच हजारांच्या खाली आले आहेत. ४ हजार ६०० रूपये हमीभाव असलेल्या सोयाबीनला आता संमिश्र दर मिळताना दिसत आहे. ४ हजार २०० ते ४ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर सोयाबीनला मिळत आहे. 

दरम्यान, आज लोकल, पिवळा आणि नं.१ या वाणाची आवक राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये झाली होती. तर सिंदी येथे ४ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सर्वांत कमी सरासरी दर मिळाला असून भोकरदन-पिंपळगाव रेणू येथे आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हे दर हमीभावाच्या आसपास मिळताना दिसत आहे. 

आज अमरावती येथे विक्रमी ५ हजार ७८४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर आ ठिकाणी ४ हजार ६०० रूपये किमान दर आणि ४ हजार ६७२ रूपये कमाल दर मिळाला. दरम्यान, आज राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रूपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळाल्याचं चित्र आहे. 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2023
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल84431246914512
राहूरी -वांबोरी---क्विंटल5445144514451
पुसद---क्विंटल570440046404575
सिल्लोड---क्विंटल12450046004550
कारंजा---क्विंटल3000448046904580
तुळजापूर---क्विंटल225470047004700
मानोरा---क्विंटल348450047304642
राहता---क्विंटल16467147254700
सोलापूरलोकलक्विंटल80460047454700
अमरावतीलोकलक्विंटल5784460046724636
नागपूरलोकलक्विंटल341420045804485
हिंगोलीलोकलक्विंटल600455050414795
ताडकळसनं. १क्विंटल85460047514650
लातूरपिवळाक्विंटल9047460048004750
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल134465047814700
जालनापिवळाक्विंटल3873400048504675
अकोलापिवळाक्विंटल1064438547654665
यवतमाळपिवळाक्विंटल348440047004550
वाशीमपिवळाक्विंटल3000452046754650
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600470049004800
उमरेडपिवळाक्विंटल720350046604450
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल6480050104900
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल235450046004550
जिंतूरपिवळाक्विंटल222450047264700
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1100450547404660
वणीपिवळाक्विंटल166447546804500
सावनेरपिवळाक्विंटल54432044234380
परतूरपिवळाक्विंटल32460047764760
देउळगाव राजापिवळाक्विंटल16460047004650
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल20470047774771
किल्ले धारुरपिवळाक्विंटल29440047504650
मुरुमपिवळाक्विंटल285456046224591
सेनगावपिवळाक्विंटल105445046254550
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल160470049004800
मंगरुळपीरपिवळाक्विंटल1995430047804700
राजूरापिवळाक्विंटल135438044504415
काटोलपिवळाक्विंटल85439146114490
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल177438047004565
सिंदीपिवळाक्विंटल99385044004250
सोनपेठपिवळाक्विंटल33449947004650
बोरीपिवळाक्विंटल131465047004675
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोयाबीनबाजारमार्केट यार्ड