Lokmat Agro >बाजारहाट > जाणून घ्या आजचे कापूस-सोयाबीन बाजारभाव

जाणून घ्या आजचे कापूस-सोयाबीन बाजारभाव

maharashtra agriculture farmer soybean cotton onion rate market yard | जाणून घ्या आजचे कापूस-सोयाबीन बाजारभाव

जाणून घ्या आजचे कापूस-सोयाबीन बाजारभाव

सोयाबीन, कापसाला किती मिळतोय दर?

सोयाबीन, कापसाला किती मिळतोय दर?

शेअर :

Join us
Join usNext

नव्या वर्षात सोयाबीन, कापूस, तूर आणि कांदा या महत्त्वाच्या मालांच्या बाजारदराने माना टाकल्या आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून येणाऱ्या काळात दर वाढण्याची आशा संपलेली आहे. खाद्यतेलाची आयात, कांद्याची निर्यातबंदी, कापसांच्या गाठींची आयात यामुळे या मालाचे दर वाढण्याची अपेक्षा धूसर असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, आज सोयाबनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रूपयांच्या दरम्यान दर मिळाला आहे. तर पणन मंडळाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार राहुरी वांबोरी बाजार समितीत आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर मिळाला असून केवळ ३ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची विक्री करण्यात आली आहे. 

तर ७ हजार २० रूपये प्रतिक्विंटल हमीभाव असलेल्या कापसाला आजच्या दिवसांत केवळ एका बाजार समितीत हमीभावाएवढा दर मिळाला आहे. तर बाकीच्या बाजार समित्यामध्ये सात हजारांच्या खाली दर मिळाला आहे. अकोला बोरगाव मंजू येथे प्रतिक्विंटल ७ हजार ६९ रूपये सरासरी दर मिळाला तर संगमनेर बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ६ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/01/2024
लासलगाव---क्विंटल491380046414611
लासलगाव - विंचूर---क्विंटल561300046004550
चंद्रपूर---क्विंटल47434545454495
राहूरी -वांबोरी---क्विंटल1370037003700
उदगीर---क्विंटल2550462046504635
कारंजा---क्विंटल4000446046704580
तुळजापूर---क्विंटल160462546254625
मोर्शी---क्विंटल200430045604430
धुळेहायब्रीडक्विंटल4380045454505
सोलापूरलोकलक्विंटल22460046504625
अमरावतीलोकलक्विंटल5829455046214585
नागपूरलोकलक्विंटल142420544604396
अमळनेरलोकलक्विंटल15450046004600
हिंगोलीलोकलक्विंटल500450049014700
कोपरगावलोकलक्विंटल88420046114550
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल25240045203700
मेहकरलोकलक्विंटल1500420047004600
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल467443846104580
जालनापिवळाक्विंटल2537440047004550
अकोलापिवळाक्विंटल1765420046704500
यवतमाळपिवळाक्विंटल331427045754422
मालेगावपिवळाक्विंटल6453145464540
चिखलीपिवळाक्विंटल1175430047514525
हिंगणघाटपिवळाक्विंटल1885270047003700
बीडपिवळाक्विंटल7463147004666
वाशीमपिवळाक्विंटल3000450046204550
उमरेडपिवळाक्विंटल1978350046104400
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल305450045504525
मलकापूरपिवळाक्विंटल440429546104450
वणीपिवळाक्विंटल56447545654500
सावनेरपिवळाक्विंटल12370044414300
जामखेडपिवळाक्विंटल60420045004350
परतूरपिवळाक्विंटल27460046554600
वरोरापिवळाक्विंटल151420045004300
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल111400043504200
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल150350044704300
साक्रीपिवळाक्विंटल20450047004600
आंबेजोबाईपिवळाक्विंटल250462046714640
औसापिवळाक्विंटल1589440147384693
औराद शहाजानीपिवळाक्विंटल336455046304590
मुरुमपिवळाक्विंटल301447545264501
सेनगावपिवळाक्विंटल270430045504450
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल156460048004700
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल387442545454485
सिंदखेड राजापिवळाक्विंटल323460047004650
पांढरकवडापिवळाक्विंटल25460047504700
उमरखेडपिवळाक्विंटल50460046504620
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल250460046504620
राजूरापिवळाक्विंटल71437044654440
काटोलपिवळाक्विंटल146422145764450
पुलगावपिवळाक्विंटल99417045654525
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल437400046004450

 

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/01/2024
संगमनेर---क्विंटल100550068006150
सावनेर---क्विंटल3500680068256825
राळेगाव---क्विंटल3900650070206920
भद्रावती---क्विंटल660640070206710
मौदा---क्विंटल180650067806600
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल411600068506650
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल720670068256800
अकोलालोकलक्विंटल26678067806780
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल89688872507069
उमरेडलोकलक्विंटल293664070606850
वरोरालोकलक्विंटल4136655170006800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1508650070006800
काटोललोकलक्विंटल101640068006700
हिंगणालोकलक्विंटल4637563756375
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1200655070356890
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल7500600071756500
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल88665067506700
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5850650071256950
भिवापूरवरलक्ष्मी - मध्यम स्टेपलक्विंटल275670070006850

Web Title: maharashtra agriculture farmer soybean cotton onion rate market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.