Lokmat Agro >बाजारहाट > नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सोयाबीनला किती मिळाला दर?

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सोयाबीनला किती मिळाला दर?

maharashtra agriculture farmer soybean market yard new year first day market rate | नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सोयाबीनला किती मिळाला दर?

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सोयाबीनला किती मिळाला दर?

जाणून घ्या आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

जाणून घ्या आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

शेअर :

Join us
Join usNext

आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. २०२३ या वर्षामध्ये सगळ्याच शेतमालाचे दर कमी होते. निदान या वर्षात तरी बाजारभाव साथ देतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. दरम्यान, सोयाबीनचे दर मागच्या एका महिन्यापासून खाली आले आहेत. पाच हजारांच्या वर असलेले दर मागच्या एका महिन्यापासून २०० ते ५०० रूपयांनी उतरले आहेत. 

आज लोकल, नं.१ आणि पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती. तर नवापूर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर ५ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला. तर ४ हजार ९० रूपये प्रतिक्विंटल एवढा आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर छत्रपती संभाजीनगर येथे मिळाला. सिंधी येथे ४ हजार १६० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. 

दरम्यान, पणन मंडळाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार आज केवळ एका बाजार समितीमध्ये पाच हजार रूपयांचा सरासरी दर मिळाला. तर इतर बाजार समित्यांमध्ये ४ हजार १०० ते ४ हजार ८०० रूपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळाला आहे. सरकारच्या सोयापेंड आयातीमुळे सोयाबीनचे दर पडल्याचं चित्र आहे. 

 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/01/2024
लासलगाव---क्विंटल474370047354701
लासलगाव - विंचूर---क्विंटल433300047004650
जळगाव---क्विंटल64470047004700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल33300046004090
माजलगाव---क्विंटल606420046604551
चंद्रपूर---क्विंटल149445046754570
पाचोरा---क्विंटल50440045514500
कारंजा---क्विंटल2000447046704590
नवापूर---क्विंटल48500050005000
मुदखेड---क्विंटल7460046504620
तुळजापूर---क्विंटल225465146514651
मानोरा---क्विंटल200450046754585
मोर्शी---क्विंटल45450050004750
राहता---क्विंटल14461146764625
सोलापूरलोकलक्विंटल14473047504750
अमरावतीलोकलक्विंटल4162450046214560
सांगलीलोकलक्विंटल10480050004900
चोपडालोकलक्विंटल40470047004700
नागपूरलोकलक्विंटल292420045004425
अमळनेरलोकलक्विंटल15450046004600
हिंगोलीलोकलक्विंटल699455049704760
कोपरगावलोकलक्विंटल109419946714665
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल6430048904400
परांडानं. १क्विंटल4415046004250
जालनापिवळाक्विंटल2116420048004625
अकोलापिवळाक्विंटल1453419546704635
यवतमाळपिवळाक्विंटल269440046754537
मालेगावपिवळाक्विंटल33400045994587
चिखलीपिवळाक्विंटल1150430048514575
वाशीमपिवळाक्विंटल3000447546504550
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300465048504700
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल228460046504625
जिंतूरपिवळाक्विंटल64452546254550
वणीपिवळाक्विंटल39450046104550
सावनेरपिवळाक्विंटल20350043754200
गेवराईपिवळाक्विंटल13445045714525
परतूरपिवळाक्विंटल27466047254715
गंगाखेडपिवळाक्विंटल27480050004900
दर्यापूरपिवळाक्विंटल800417546254500
देउळगाव राजापिवळाक्विंटल30300046004500
नांदगावपिवळाक्विंटल44340047114650
किल्ले धारुरपिवळाक्विंटल92430046964651
औराद शहाजानीपिवळाक्विंटल562465147004675
मुरुमपिवळाक्विंटल115457645904583
बसमतपिवळाक्विंटल499450047504625
सेनगावपिवळाक्विंटल284442546504500
पाथरीपिवळाक्विंटल7450045004500
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल279445046004525
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल269430046504600
बोरी-अरबपिवळाक्विंटल85450046604605
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल240460047004650
भंडारापिवळाक्विंटल2440044004400
राजूरापिवळाक्विंटल15435044654450
काटोलपिवळाक्विंटल101441146284550
पुलगावपिवळाक्विंटल94380045854480
सिंदीपिवळाक्विंटल39385044204160
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल411400046004500
सोनपेठपिवळाक्विंटल95470047004700

Web Title: maharashtra agriculture farmer soybean market yard new year first day market rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.