Lokmat Agro >बाजारहाट > आज सोयाबीनला कुठे किती मिळाला दर?

आज सोयाबीनला कुठे किती मिळाला दर?

maharashtra agriculture farmer soybean market yard price low | आज सोयाबीनला कुठे किती मिळाला दर?

आज सोयाबीनला कुठे किती मिळाला दर?

आज राज्यात सोयाबीनला किती मिळाला दर?

आज राज्यात सोयाबीनला किती मिळाला दर?

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घट होताना दिसत आहे. तर राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दर सोयाबीनला मिळत आहे. त्याचबरोबर अनेक बाजार समित्यांमध्ये १०० क्विंटलपेक्षा कमी आवक होत आहे. काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेली सोयाबीन बाजारात आणायला सुरूवात केली असून दर नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.  

दरम्यान, आज हायब्रीड, लोकल, पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती.  त्यामध्ये कारंजा, रिसोड, मेहकर, अकोला, हिंगणघाट आणि सिंदी सेलू या बाजार समितीमध्ये जास्त प्रमाणात सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये हिंगणघाट येथे २ हजार ७९४ क्विंटलची विक्रमी आवक झाली होती. दराचा विचार केला तर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा तासगाव बाजार समितीमध्ये मिळाला असून येथे प्रतिक्विंटल ४ हजार ८९० रूपये सरासरी दर दिला गेला.  या ठिकाणी केवळ २५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

तर मालेगाव बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर म्हणजे केवळ ३ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये २५९ क्विंटल सोयाबीनची  आवक झाली होती. आजचे सरासरी प्रतिक्विंटल दर हे ४ हजार ते ४ हजार ४०० रूपयांच्या दरम्यान होते.

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/02/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल261300045494450
शहादा---क्विंटल42443744374437
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19420242404221
राहूरी -वांबोरी---क्विंटल8430143264313
सिल्लोड---क्विंटल151430043504350
कारंजा---क्विंटल2500412545004375
रिसोड---क्विंटल1575435044704400
तुळजापूर---क्विंटल80452545254525
राहता---क्विंटल6437044104390
धुळेहायब्रीडक्विंटल4400542804280
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल307440146024560
सोलापूरलोकलक्विंटल5450045004500
चोपडालोकलक्विंटल10445144514451
नागपूरलोकलक्विंटल880420045104433
अमळनेरलोकलक्विंटल10420043504350
हिंगोलीलोकलक्विंटल605415045804365
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल11350044504001
मेहकरलोकलक्विंटल1670400044654300
जालनापिवळाक्विंटल882400044454400
अकोलापिवळाक्विंटल1945417544654400
यवतमाळपिवळाक्विंटल259415544454300
मालेगावपिवळाक्विंटल3350035003500
चिखलीपिवळाक्विंटल820395044214185
हिंगणघाटपिवळाक्विंटल2794280045653800
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल119431044004355
जिंतूरपिवळाक्विंटल35435144504351
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल900425044904375
दिग्रसपिवळाक्विंटल130415543154305
शेवगावपिवळाक्विंटल25440044004400
गेवराईपिवळाक्विंटल9438949894389
परतूरपिवळाक्विंटल73440045004450
चांदूर बझारपिवळाक्विंटल166400043804200
देउळगाव राजापिवळाक्विंटल6440044004400
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल34400040004000
तासगावपिवळाक्विंटल25485049304890
आंबेजोबाईपिवळाक्विंटल190457545754575
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल131470049004800
सिंदखेड राजापिवळाक्विंटल325460046504615
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120460046504620
काटोलपिवळाक्विंटल50415045414350
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1019385044754350
घणसावंगीपिवळाक्विंटल190430044504350
सोनपेठपिवळाक्विंटल32440044754450

Web Title: maharashtra agriculture farmer soybean market yard price low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.