Lokmat Agro >बाजारहाट > आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

maharashtra agriculture farmer soybean market yard rates | आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

आज सोयाबीनला किती मिळाला दर

आज सोयाबीनला किती मिळाला दर

शेअर :

Join us
Join usNext

बाजारपेठेतील दर नियंत्रणात राहावेत यासाठी केंद्र सरकारने पावले उचलत सोयाबीनचे दर नियंत्रणात ठेवले. त्यामुळे सध्या राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे. तर एका महिन्यापूर्वी पाच हजारांच्या वर मिळत असलेला दर आता ५०० ते १ हजार रूपये प्रतिक्विंटलने कमी झाला आहे. 

दरम्यान, आज हायब्रीड, लोकल, नं.१, पांढरा, पिवळा या वाणाची आवक झाली होती. तर देवणी बाजार समितीमध्ये ४ हजार ८१७ एवढा आजच्या दिवसातील उच्चांकी सरासरी दर मिळाला आहे. तर हिंगणघाट येथे सर्वांत कमी सरासरी दर मिळाला असून केवळ ३ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल या सरासरी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावा लागला आहे. 

आज लातूर बाजार समितीमध्ये ६ हजार ४०७ क्विंटल सोयाबीनची विक्रमी आवक झाली होती. तर या ठिकाणी ४ हजाजर ६०० ते ४ हजार ८०२ या दरम्यान दर मिळाला आहे. राहुरी-वांबोरी येथे ४ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढण्याच्या अपेक्षेमुळे सोयाबीनची साठवणून करून ठेवली आहे. 


आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/12/2023
लासलगाव---क्विंटल521340046964661
लासलगाव - विंचूर---क्विंटल690300048504700
जळगाव---क्विंटल2450045004500
शहादा---क्विंटल52455047614700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल12450046004550
माजलगाव---क्विंटल444430047264651
राहूरी -वांबोरी---क्विंटल6320444004000
पाचोरा---क्विंटल80460046404620
कारंजा---क्विंटल2500454547104640
सेलु---क्विंटल398400046914675
तुळजापूर---क्विंटल225475047504750
मानोरा---क्विंटल245461147164663
राहता---क्विंटल8467147404705
धुळेहायब्रीडक्विंटल6459045904590
अमरावतीलोकलक्विंटल5376455046814615
अमळनेरलोकलक्विंटल5400046004600
हिंगोलीलोकलक्विंटल630450050704785
कोपरगावलोकलक्विंटल213440047264685
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल8405046804480
मेहकरलोकलक्विंटल1800420048404700
ताडकळसनं. १क्विंटल93462547504670
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल512280047284710
लातूरपिवळाक्विंटल6407460048024770
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल150470048004750
जालनापिवळाक्विंटल2416410049004700
अकोलापिवळाक्विंटल2757425548004675
यवतमाळपिवळाक्विंटल292447547104587
मालेगावपिवळाक्विंटल34428046914615
हिंगणघाटपिवळाक्विंटल1925270046903700
वाशीमपिवळाक्विंटल3000455046704600
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300455047504650
उमरेडपिवळाक्विंटल1510350047004500
वर्धापिवळाक्विंटल225417546004350
भोकरपिवळाक्विंटल10462946294629
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल202450046304565
जिंतूरपिवळाक्विंटल75465047204701
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1300452547304650
वणीपिवळाक्विंटल70438046754500
सावनेरपिवळाक्विंटल31410044094300
गेवराईपिवळाक्विंटल56435346364575
परतूरपिवळाक्विंटल10460147504750
चांदूर बझारपिवळाक्विंटल255450047004600
देउळगाव राजापिवळाक्विंटल100440047004600
वरोरापिवळाक्विंटल355275046004400
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल1642542504250
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल108340044504150
नांदगावपिवळाक्विंटल10479948604800
औसापिवळाक्विंटल1497468148664832
चाकूरपिवळाक्विंटल74440047604673
औराद शहाजानीपिवळाक्विंटल217469047204705
मुरुमपिवळाक्विंटल120430046254463
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल195470049004800
बोरी-अरबपिवळाक्विंटल75465547004670
नेर परसोपंतपिवळाक्विंटल74425047204611
राजूरापिवळाक्विंटल87426044754435
काटोलपिवळाक्विंटल201390046504350
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल390400047004600
देवणीपिवळाक्विंटल11480048354817

Web Title: maharashtra agriculture farmer soybean market yard rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.