Join us

सोयाबीनचे दर हमीभावापेक्षाही कमी! जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 6:46 PM

जाणून घ्या आजचे सोयाबीनचे दर

सोयाबीनचे दर दिवसेंदिवस कमी होत असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा पाचशे ते आठशे रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढण्याच्या आशेने सोयाबीनची साठवणूक करून ठेवली आहे पण दर वाढण्याची आशा मावळली असून शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. सध्या चार हजारांपेक्षा कमी दर सोयाबीनला मिळताना दिसत आहे. 

दरम्यान, आज हायब्रीड, काळा, लोकल, पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. लातूर बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ९ हजार १८० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर या ठिकाणी ४ हजार १०० किमान तर ४ हजार ५२० कमाल दर मिळाला आहे. वाशिम, लातूर, जालना, मेहकर, मुर्तिजापूर या बाजार समित्यांमध्ये जास्त सोयाबीनची आवक होत असून इतर बाजार समित्यांमध्ये आवक कमी झाली आहे. 

सिंदी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ३ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून या बाजार समितीमध्ये ७२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर तासगाव बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ९२० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये केवळ १९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

जाणून घ्या आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/01/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल482300043634300
शहादा---क्विंटल32425544504255
बार्शी -वैराग---क्विंटल100432543254325
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल7420042504225
राहूरी -वांबोरी---क्विंटल11420143004251
सिल्लोड---क्विंटल3450045004500
कारंजा---क्विंटल4000405543404255
तुळजापूर---क्विंटल110435043504350
राहता---क्विंटल38425043164300
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल397405244554375
सोलापूरकाळाक्विंटल44400044054385
अमरावतीलोकलक्विंटल7539410042514175
परभणीलोकलक्विंटल352430044004350
चोपडालोकलक्विंटल8439243924392
नागपूरलोकलक्विंटल428410043004250
अमळनेरलोकलक्विंटल8400040004000
हिंगोलीलोकलक्विंटल900400043504175
कोपरगावलोकलक्विंटल168400043514242
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल27358044003851
मेहकरलोकलक्विंटल1920380042504000
लातूरपिवळाक्विंटल9180410045204450
जालनापिवळाक्विंटल2474340043254250
अकोलापिवळाक्विंटल3783388543804280
यवतमाळपिवळाक्विंटल413415042654207
मालेगावपिवळाक्विंटल25340043514319
आर्वीपिवळाक्विंटल250350042154000
चिखलीपिवळाक्विंटल1109380042764038
वाशीमपिवळाक्विंटल3000422542754250
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600415043254250
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल32440046004500
भोकरपिवळाक्विंटल6410041004100
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल106421043004255
जिंतूरपिवळाक्विंटल117415043004225
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1600419043004250
गेवराईपिवळाक्विंटल22380043004100
गंगाखेडपिवळाक्विंटल25480048504800
देउळगाव राजापिवळाक्विंटल26400043264250
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल7400040004000
नांदगावपिवळाक्विंटल10310044004350
तासगावपिवळाक्विंटल19480050004920
गंगापूरपिवळाक्विंटल13412042904220
आंबेजोबाईपिवळाक्विंटल65434044114370
औराद शहाजानीपिवळाक्विंटल304432043744347
नेर परसोपंतपिवळाक्विंटल201266043004136
बाभुळगावपिवळाक्विंटल463400042754125
राजूरापिवळाक्विंटल220396540504021
काटोलपिवळाक्विंटल116380042004000
सिंदीपिवळाक्विंटल72365041503850
सोनपेठपिवळाक्विंटल58424042404240
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्डसोयाबीन