Join us

सोयाबीनचे भाव डळमळले! जाणून घ्या सविस्तर दर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 8:35 PM

आज सोयाबीनला किती मिळाला दर?

सोयाबीनचे दर मागच्या अनेक दिवसांपासून कमी होत आहेत. केंद्र सरकारकडून सोयाबीनला ४ हजार ६०० किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. त्याच दराच्या आसपास दर सध्या सोयाबीनला मिळत असून सोयाबीनला ८ ते १० हजार रूपये दर मिळाला पाहिजे अशी मागणी काही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

दरम्यान, आज लोकल, पांढरा, पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. तर अकोला बाजार समितीत ४ हजार ३७२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. तर देवणी बाजार समितीत ४ हजार ७५९ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा आजच्या दिवसातील सर्वांत जास्त दर होता.

तर हिंगणघाट येथे आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला असून येथे ३ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने शेतकरी हैराण असून दर वाढण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/01/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल390300046614600
शहादा---क्विंटल50462547004667
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल51450045364516
पाचोरा---क्विंटल50447546504521
उदगीर---क्विंटल3650446046884574
कारंजा---क्विंटल3500446546904580
तुळजापूर---क्विंटल125465046504650
मानोरा---क्विंटल247427646524556
राहता---क्विंटल54450046764625
अमरावतीलोकलक्विंटल4074450046134556
चोपडालोकलक्विंटल25400046724591
अमळनेरलोकलक्विंटल15450046004600
हिंगोलीलोकलक्विंटल500425046814465
कोपरगावलोकलक्विंटल178420146754553
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल38280046504200
मेहकरलोकलक्विंटल1950420047004550
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल283437046764650
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल130460047004650
अकोलापिवळाक्विंटल4372415546354600
यवतमाळपिवळाक्विंटल304445046204535
मालेगावपिवळाक्विंटल4459846214601
आर्वीपिवळाक्विंटल135400046004350
चिखलीपिवळाक्विंटल915435048004575
हिंगणघाटपिवळाक्विंटल1650280047803700
वाशीमपिवळाक्विंटल3000448048304650
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600440046004500
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल119448045804530
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1100441546604565
मलकापूरपिवळाक्विंटल467447546514565
वणीपिवळाक्विंटल180451546254550
सावनेरपिवळाक्विंटल51441045144475
गेवराईपिवळाक्विंटल35442545404460
चांदूर बझारपिवळाक्विंटल305435046004460
वरोरापिवळाक्विंटल162395044204200
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल37400045004200
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल113350045504200
गंगापूरपिवळाक्विंटल43445045204500
आंबेजोबाईपिवळाक्विंटल410465047234680
औराद शहाजानीपिवळाक्विंटल260463746604648
मुरुमपिवळाक्विंटल18440044504425
सेनगावपिवळाक्विंटल188430046004500
पाथरीपिवळाक्विंटल12455746014600
नेर परसोपंतपिवळाक्विंटल589370046554532
राजूरापिवळाक्विंटल33442044404431
काटोलपिवळाक्विंटल219426546014450
पुलगावपिवळाक्विंटल81409044254325
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल550420046504500
देवणीपिवळाक्विंटल8474947694759
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड