Join us

आजची कांदा बाजारभावाची काय आहे परिस्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 7:53 PM

जाणून घ्या आजचे सविस्तर दर

मागच्या दोन आठवड्यापासून कांद्याचे दर कोसळले आहेत. सध्या उन्हाळ कांद्याची आवक संपली असून लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांची रब्बी कांद्याची लागवड झाली आहे. पाण्याच्या अभावामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे क्षेत्र कमी केले असून दर कमी असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. आजही कांद्याचे दर कमीच होते. 

दरम्यान, अचानक दर कोसळल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चिंचवड, लाल, पोळ, उन्हाळी, नं.१ या कांद्याची आवक झाली होती. आज ७०० रूपये प्रतिक्विंटल ते ३ हजार रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.   आज सोलापूर बाजार समितीमध्ये ५४ हजार ६३८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये तब्बल १३ हजार ९२० क्विंटल कांद्याची आवक झाली होती.

आज जळगाव, पेण, कामठी बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ३ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून कोपरगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

 

आजचे सविस्तर कांदा दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/12/2023
कोल्हापूर---क्विंटल709550033001600
अकोला---क्विंटल90590021001700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल277325017501000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल283175027502250
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11656130020001650
खेड-चाकण---क्विंटल275100020001500
सातारा---क्विंटल146100035002250
हिंगणा---क्विंटल13170035002500
जुन्नरचिंचवडक्विंटल16120022001200
सोलापूरलालक्विंटल5463810035001600
येवलालालक्विंटल1000050016121450
धुळेलालक्विंटल372320017501350
लासलगावलालक्विंटल1049860018001550
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1392070017911550
जळगावलालक्विंटल2300030003000
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1000070017671400
सिन्नरलालक्विंटल84620017201500
सिन्नर - नायगावलालक्विंटल45840017111650
राहूरी -वांबोरीलालक्विंटल383510018001000
कळवणलालक्विंटल400040018801100
संगमनेरलालक्विंटल404430022611261
चांदवडलालक्विंटल900060417251460
मनमाडलालक्विंटल300030018001500
सटाणालालक्विंटल640510018951455
कोपरगावलालक्विंटल134050017001400
कोपरगावलालक्विंटल428090018001550
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल153150016001400
पेनलालक्विंटल201300032003000
साक्रीलालक्विंटल87070014751200
भुसावळलालक्विंटल32100018001500
दिंडोरी-वणीलालक्विंटल2572129519921560
वैजापूरलालक्विंटल71480017001100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल432370022001450
पुणेलोकलक्विंटल1088580030001900
पुणे- खडकीलोकलक्विंटल5200025002250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6160016001600
पुणे-मांजरीलोकलक्विंटल8180022001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल10323001500900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1300120017261400
कामठीलोकलक्विंटल17250035003000
कल्याणनं. १क्विंटल3210023002200
नाशिकपोळक्विंटल133370018011600
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1015165019291575
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल50064014061100
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल877110025001800
कळवणउन्हाळीक्विंटल90020023001300
सटाणाउन्हाळीक्विंटल201025021751650
कोपरगावउन्हाळीक्विंटल60201801700
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड