Join us

राज्यात आज सोयाबीनचे दर किती होते? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 9:27 PM

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर जाणून घ्या...

मागच्या अनेक दिवसांपासून सोयाबीनचे दर पडले आहेत. तर राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षाही कमी दर मिळाताना दिसत आहे. दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात साठवून ठेवलेली आहे अशा शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. तर येणाऱ्या काळात सोयाबीनचे दर वाढतील का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

दरम्यान, आज हायब्रीड, लोकल, नं.१, पांढरा, पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये उदगीर, कारंजा, अमरावती आणि हिंगणघाट या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सोयाबीनची आवक झाली होती. तर उदगीर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत  जास्त  म्हणजे ३ हजार १५० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. हिंगणघाट बाजार समितीमध्ये आज ३ हजार ८००  रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर होता.

आझ तासगाव बाजार समितीमध्ये ४ हजार ९७० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर होता. आज वैजापूर-शिऊर, परांडा आणि धुळे बाजार समितीमध्ये प्रत्येकी १, १ आणि ३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/02/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल241300045814450
जळगाव---क्विंटल27430043004300
शहादा---क्विंटल20433143314331
बार्शी---क्विंटल16440045004475
राहूरी -वांबोरी---क्विंटल21430043504325
पाचोरा---क्विंटल240430043754351
सिल्लोड---क्विंटल7440044004400
उदगीर---क्विंटल3150450045254512
कारंजा---क्विंटल2500416544904395
तुळजापूर---क्विंटल80450045004500
मालेगाव (वाशिम)---क्विंटल230420044254300
राहता---क्विंटल25426544144400
धुळेहायब्रीडक्विंटल3415543004240
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल203323245804500
सोलापूरलोकलक्विंटल62420045004400
अमरावतीलोकलक्विंटल3063435044624406
परभणीलोकलक्विंटल220445045254500
चोपडालोकलक्विंटल5350060004201
नागपूरलोकलक्विंटल323410044424357
हिंगोलीलोकलक्विंटल405414045114325
कोपरगावलोकलक्विंटल186350144494300
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल37335044123900
परांडानं. १क्विंटल1435043504350
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल195420144404411
बारामतीपिवळाक्विंटल105385043864375
अकोलापिवळाक्विंटल98396544054395
यवतमाळपिवळाक्विंटल244423544504342
मालेगावपिवळाक्विंटल13378043644330
आर्वीपिवळाक्विंटल250350043504000
चिखलीपिवळाक्विंटल375415044004275
हिंगणघाटपिवळाक्विंटल1738280045503800
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600425044504350
उमरेडपिवळाक्विंटल630380045004250
चाळीसगावपिवळाक्विंटल10410144004371
वर्धापिवळाक्विंटल61395043904200
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल10440045004450
भोकरपिवळाक्विंटल58430044034350
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल110436044204390
जिंतूरपिवळाक्विंटल69430044004330
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल800426044704385
मलकापूरपिवळाक्विंटल435400043804220
गेवराईपिवळाक्विंटल49428044004350
परतूरपिवळाक्विंटल17440045004470
चांदूर बझारपिवळाक्विंटल152400044004200
देउळगाव राजापिवळाक्विंटल90410044004350
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल77410041004100
तासगावपिवळाक्विंटल23485050304970
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1424042404240
औराद शहाजानीपिवळाक्विंटल291450045254512
सेनगावपिवळाक्विंटल55400044004250
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल230425044054350
सिंदखेड राजापिवळाक्विंटल250460046254610
नेर परसोपंतपिवळाक्विंटल406267044754270
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60460046504620
चिमुरपिवळाक्विंटल50440045004450
काटोलपिवळाक्विंटल110300044004250
सिंदीपिवळाक्विंटल86395043504195
देवणीपिवळाक्विंटल20451946204570
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारसोयाबीन