Lokmat Agro >बाजारहाट > Todays Soybean rates : जाणून घ्या आजचे राज्यातील सविस्तर सोयाबीनचे दर

Todays Soybean rates : जाणून घ्या आजचे राज्यातील सविस्तर सोयाबीनचे दर

maharashtra agriculture farmer todays soybean rates market yard | Todays Soybean rates : जाणून घ्या आजचे राज्यातील सविस्तर सोयाबीनचे दर

Todays Soybean rates : जाणून घ्या आजचे राज्यातील सविस्तर सोयाबीनचे दर

आज सोयाबीनला किती मिळाला दर

आज सोयाबीनला किती मिळाला दर

शेअर :

Join us
Join usNext

सोयाबीन दराने शेतकऱ्यांची कोंडी केली असून शेतकऱ्यांना आपला माल कमी दरात विक्री करावा लागत असल्याचे चित्र आहे. सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० ते ५०० रूपयापर्यंतचा तोटा सहन करावा लागत आहे. 

दरम्यान, आज पिवळा, पांढरा, लोकल, बायब्रीड या सोयाबीनची आवक झाली होती.  त्यामध्ये कारंजा, अमरावती,  जालना, अकोला आणि हिंगणघाट या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाली होती. त्यातच  अमरावती बाजारात उच्चांकी ३ हजार ६३९ क्विंटल सोयाबीन आली होती. 

आजच्या कमाल आणि किमान दराचा विचार केला तर वरोरा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ३ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. या बाजार समितीमध्ये १३६ क्विंटल सोयाबीनची आवक  झाली होती. तर तासगाव बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त  म्हणजे ४ हजार ९३० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. पण या बाजार समितीमध्ये केवळ २० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. आज ३ हजार ८००  ते ४ हजार ६०० रूपयांच्या दरम्यान राज्यभरातील सोयाबीनला सरासरी दर मिळाला आहे. 

 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/02/2024
लासलगाव---क्विंटल213410044004370
लासलगाव - विंचूर---क्विंटल262300044224350
जळगाव---क्विंटल4405040504050
पाचोरा---क्विंटल50421043004251
कारंजा---क्विंटल2000406044104365
तुळजापूर---क्विंटल70440044004400
धुळेहायब्रीडक्विंटल5417541754175
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल298418044504400
अमरावतीलोकलक्विंटल3639425043264288
परभणीलोकलक्विंटल260440044804450
नागपूरलोकलक्विंटल269410043504287
हिंगोलीलोकलक्विंटल365409544214258
कोपरगावलोकलक्विंटल160400143964242
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल78300043003400
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल98390243904340
जालनापिवळाक्विंटल2261360043504300
अकोलापिवळाक्विंटल2573408543904300
यवतमाळपिवळाक्विंटल342410043704235
आर्वीपिवळाक्विंटल415350043404100
चिखलीपिवळाक्विंटल432410143414221
हिंगणघाटपिवळाक्विंटल2212270045003700
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300400044004200
पैठणपिवळाक्विंटल3413041304130
भोकरपिवळाक्विंटल23428542854285
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल121420043504275
जिंतूरपिवळाक्विंटल72425043014270
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल750420544004310
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल52400043004200
सावनेरपिवळाक्विंटल1420042004200
गेवराईपिवळाक्विंटल98430043484325
चांदूर बझारपिवळाक्विंटल224395043004000
देउळगाव राजापिवळाक्विंटल8420043514300
वरोरापिवळाक्विंटल136300041603500
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल50355038503600
तासगावपिवळाक्विंटल20486050004930
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1400040004000
आंबेजोबाईपिवळाक्विंटल180438144824440
सेनगावपिवळाक्विंटल53390043004100
पुर्णापिवळाक्विंटल300411043504340
पालमपिवळाक्विंटल110470047004700
बुलढाणापिवळाक्विंटल200400042004100
नेर परसोपंतपिवळाक्विंटल634330043654244
उमरखेडपिवळाक्विंटल170462046804620
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल160460046804650
काटोलपिवळाक्विंटल182370144004230
सिंदीपिवळाक्विंटल37365043754150
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल432385044504300

Web Title: maharashtra agriculture farmer todays soybean rates market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.