Lokmat Agro >बाजारहाट > आज राज्यात तुरीला किती मिळाला दर?

आज राज्यात तुरीला किती मिळाला दर?

maharashtra agriculture farmer todays tur market yard rates | आज राज्यात तुरीला किती मिळाला दर?

आज राज्यात तुरीला किती मिळाला दर?

आज राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये किती मिळाला दर

आज राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये किती मिळाला दर

शेअर :

Join us
Join usNext

यंदा राज्यात तुरीला चांगला दर मिळताना दिसत असून सध्या कमाल दर १२ हजारांच्या वर पोहोचले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना जरासा धीर मिळाला आहे. तर सोयाबीन, कापूस आणि कांद्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. 

पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज गज्जर, हायब्रीड, लाल, लोकल, पांढरा या तुरीची आवक झाली होती. यामध्ये जालना, चांदूर बाजार, तेल्हारा, सावनेर, मुर्तीजापूर, वाशिम, नागपूर, अमरावती,  अकोला, कारंजा, उदगीर या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये अमरावती बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे १२ हजार ९० क्विंटल तुरीची आवक झाली होती. आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा गंगाखेड बाजार समितीमध्ये १२ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला. येथे केवळ १९ क्विंटल तुरीची आवक झाली होती.

तर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर हा अंबड-वडीगोद्री बाजार समितीमध्ये ८ हजार ३५१ रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. तर आजच्या दिवसातील राज्यातील तुरीच्या सरासरी दराचा विचार केला तर ८ हजार ५०० ते १० हजार १०० रूपयांच्या दरम्यान दर मिळाला.

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/02/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल1910091009100
शहादा---क्विंटल20890198719400
बार्शी -वैराग---क्विंटल219401104009900
राहूरी -वांबोरी---क्विंटल1970097009700
पैठण---क्विंटल188600100809081
उदगीर---क्विंटल330096001040010000
कारंजा---क्विंटल230085001037510000
देवणी---क्विंटल109770101009935
हिंगोलीगज्जरक्विंटल5059600103009950
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1700070007000
सोलापूरलालक्विंटल21900197059510
जालनालालक्विंटल162930099769750
अकोलालालक्विंटल25628800105059750
अमरावतीलालक्विंटल120909100101519625
धुळेलालक्विंटल21670096508500
जळगावलालक्विंटल8840098509305
यवतमाळलालक्विंटल9769200100959647
परभणीलालक्विंटल43920097009500
चोपडालालक्विंटल200910097519500
चिखलीलालक्विंटल668870099009300
बार्शीलालक्विंटल60103001040010300
नागपूरलालक्विंटल356790001040010050
वाशीमलालक्विंटल1500915099509500
चाळीसगावलालक्विंटल100700094109000
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल88940098009600
जिंतूरलालक्विंटल19940098009650
मुर्तीजापूरलालक्विंटल2200889599759595
दिग्रसलालक्विंटल295941598759685
सावनेरलालक्विंटल1277905096809400
कोपरगावलालक्विंटल6950095009500
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल14840099008500
परतूरलालक्विंटल26960097009650
गंगाखेडलालक्विंटल19120001250012000
तेल्हारालालक्विंटल100095001010010000
चांदूर बझारलालक्विंटल19088050100509625
वरोरालालक्विंटल99890095009100
वरोरा-खांबाडालालक्विंटल52820092008700
पारोळालालक्विंटल24950097409600
नांदगावलालक्विंटल16879995679250
आंबेजोबाईलालक्विंटल189900100809950
औराद शहाजानीलालक्विंटल202100001030110150
तुळजापूरलालक्विंटल3095001040010000
सेनगावलालक्विंटल285910096009400
नेर परसोपंतलालक्विंटल167790596209141
पांढरकवडालालक्विंटल272900096659400
भंडारालालक्विंटल6830085008400
राजूरालालक्विंटल55910093759311
सिंदी(सेलू)लालक्विंटल413900098009650
जळकोटलालक्विंटल50298301057510245
दुधणीलालक्विंटल1969000103509675
उमरेडलोकलक्विंटल355800098109250
वर्धालोकलक्विंटल95925096859450
काटोललोकलक्विंटल710852598709400
मांढळलोकलक्विंटल12845095559100
जालनापांढराक्विंटल147970001060110000
बार्शीपांढराक्विंटल16089001040010200
देगलूरपांढराक्विंटल1129450101009775
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल1519401104319989
बीडपांढराक्विंटल72910099169562
जामखेडपांढराक्विंटल299500102009850
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल11100001010010100
करमाळापांढराक्विंटल75100001020010000
गेवराईपांढराक्विंटल1159450102009850
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल528176101008351
परतूरपांढराक्विंटल20960097509700
देउळगाव राजापांढराक्विंटल25850099009500
तळोदापांढराक्विंटल2800089458500
औराद शहाजानीपांढराक्विंटल208100001050110250
तुळजापूरपांढराक्विंटल2095001040010200
पाथरीपांढराक्विंटल24755097509700
देवळापांढराक्विंटल2790591709035

Web Title: maharashtra agriculture farmer todays tur market yard rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.