Lokmat Agro >बाजारहाट > जाणून घ्या आजचे तुरीचे बाजारभाव

जाणून घ्या आजचे तुरीचे बाजारभाव

maharashtra agriculture farmer toor market yard price | जाणून घ्या आजचे तुरीचे बाजारभाव

जाणून घ्या आजचे तुरीचे बाजारभाव

तुरीला किती मिळतोय दर?

तुरीला किती मिळतोय दर?

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या काही महिन्यात १२ ते १३ हजारांवर असणारे तुरीचे सरासरी दर आता थेट सात ते आठ हजार रूपये प्रतिक्विंटल या दरावर येऊन पोहोचले आहेत. तर आज ६ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान सरासरी दर मिळाल्याचं पाहायला मिळालं. पण हे दर अचानक कमी का होतात, शेतमाल बाजारात यायच्या वेळेस भाव माना का टाकतात हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

दरम्यान, आज गज्जर, काळी, लाल, लोकल, नं.१, पांढरा या वाणाच्या तुरीची आवक झाली होती. तर तेल्हारा बाजार समितीत आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर मिळाला आहे. ८ हजार ७१० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला असून आज लासलगाव निफाड येथे सर्वांत कमी दर ६ हजार रूपये प्रतिक्विंटल इतका मिळाला आहे.  आजच्या दिवसातील सर्वांत जास्त आवक ही ४ हजार ८६३ क्विंटलची जालना बाजार समितीमध्ये झाली आहे. 

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/01/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल1600060006000
कारंजा---क्विंटल640719091558355
देवणी---क्विंटल59820187018451
हिंगोलीगज्जरक्विंटल100739982517825
मुरुमगज्जरक्विंटल1001800090718536
जालनाकाळीक्विंटल15800080008000
जालनालालक्विंटल509600085767700
अकोलालालक्विंटल698680093208550
अमरावतीलालक्विंटल136740088008100
जळगावलालक्विंटल11745077007500
आर्वीलालक्विंटल31500076007000
चिखलीलालक्विंटल246680081917495
बार्शीलालक्विंटल22770078007700
बार्शी -वैरागलालक्विंटल18830084508400
नागपूरलालक्विंटल101775186158399
हिंगणघाटलालक्विंटल124700086907500
अक्कलकोटलालक्विंटल1075851091528700
वाशीमलालक्विंटल300735084007800
मलकापूरलालक्विंटल467700087007500
वणीलालक्विंटल3667566756675
सावनेरलालक्विंटल41587574707000
कोपरगावलालक्विंटल3784178417841
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल48740084917961
परतूरलालक्विंटल28785083008100
तेल्हारालालक्विंटल250700088008710
वरोरालालक्विंटल15650076657300
वरोरा-खांबाडालालक्विंटल1700074007200
औराद शहाजानीलालक्विंटल339840088018600
सेनगावलालक्विंटल40700075007300
सिंदी(सेलू)लालक्विंटल81700079007800
दुधणीलालक्विंटल1721820091508700
उमरेडलोकलक्विंटल3701073007150
किल्ले धारुरलोकलक्विंटल1777877787778
पाथर्डीनं. १क्विंटल250800086008000
जालनापांढराक्विंटल4863600092258600
बार्शीपांढराक्विंटल337800085008200
बार्शी -वैरागपांढराक्विंटल131740086258500
जामखेडपांढराक्विंटल185820088008500
शेवगावपांढराक्विंटल300820083008200
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल96800082008000
करमाळापांढराक्विंटल29850087008600
गेवराईपांढराक्विंटल487825088498550
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल142640086707500
परतूरपांढराक्विंटल33790083008200
देउळगाव राजापांढराक्विंटल13630080007500
वैजापूर- शिऊरपांढराक्विंटल36770083358178
औराद शहाजानीपांढराक्विंटल444840188258613
तुळजापूरपांढराक्विंटल45800085018450

Web Title: maharashtra agriculture farmer toor market yard price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.