Join us

तुरीला किती मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:25 PM

जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

तुरीची बाजारातील आवक वाढली असून साधारण ७ ते ९ हजारांच्या दरम्यान राज्यभरातील बाजार समितीमध्ये तुरीला दर मिळताना दिसत आहे. सध्या बाजारात गज्जर, लाल, लोकल, पांढरा या तुरीची आवक झाली होती. तर लासलगाव निफाड बाजार समितीत आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ७ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. 

दरम्यान, आज उदगीर बाजार समितीत ३ हजार ४५० क्विंटल तुरीची आवक झाली होती. तेथे ९ हजार ११२ रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. तर करमाळा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त ९ हजार ३०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीत ५९३ क्विंटल तुरीची आवक झाली होती.

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/01/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल1700070007000
शहादा---क्विंटल5779985007799
दोंडाईचा---क्विंटल48802685018151
राहूरी -वांबोरी---क्विंटल21790184528301
पैठण---क्विंटल100790185008200
उदगीर---क्विंटल3450880094259112
कारंजा---क्विंटल1000740593958500
कुर्डवाडी---क्विंटल49700090008000
मानोरा---क्विंटल68769993008169
राहता---क्विंटल5810181018101
देवणी---क्विंटल42855089008725
हिंगोलीगज्जरक्विंटल81800088508425
मुरुमगज्जरक्विंटल394835095408945
सोलापूरलालक्विंटल496750093359000
अकोलालालक्विंटल1112715094358350
अमरावतीलालक्विंटल363790092928596
जळगावलालक्विंटल35740080007925
यवतमाळलालक्विंटल104755589958275
मालेगावलालक्विंटल47750086818000
चोपडालालक्विंटल200830089128585
आर्वीलालक्विंटल90600090008350
चिखलीलालक्विंटल355730088518075
हिंगणघाटलालक्विंटल465780093208200
वाशीमलालक्विंटल1200825090308850
अमळनेरलालक्विंटल30690076007600
पाचोरालालक्विंटल230800085008400
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल30810085108305
मुर्तीजापूरलालक्विंटल30765085058105
मलकापूरलालक्विंटल340732593008620
वणीलालक्विंटल128763586008000
सावनेरलालक्विंटल65670088018500
कोपरगावलालक्विंटल2752575257525
करमाळालालक्विंटल15830085008300
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल59600089917925
परतूरलालक्विंटल10847089008820
चांदूर बझारलालक्विंटल92720085007850
मेहकरलालक्विंटल240750089358500
नांदगावलालक्विंटल7809081708150
आंबेजोबाईलालक्विंटल7870092508800
औराद शहाजानीलालक्विंटल387880194579129
तुळजापूरलालक्विंटल45850090008800
सेनगावलालक्विंटल19780083758100
आष्टी-जालनालालक्विंटल14867086908690
नेर परसोपंतलालक्विंटल28670084007898
राजूरालालक्विंटल30769582658076
सिंदी(सेलू)लालक्विंटल320800091008900
दुधणीलालक्विंटल1510850097009100
वर्धालोकलक्विंटल36838088058500
काटोललोकलक्विंटल100651182517550
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल479740088998407
पाचोरापांढराक्विंटल40790082508100
शेवगावपांढराक्विंटल265870088008800
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल84840086008600
करमाळापांढराक्विंटल593870094609300
गेवराईपांढराक्विंटल533830092258800
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल138816693018276
परतूरपांढराक्विंटल11860088008700
देउळगाव राजापांढराक्विंटल15800087518300
गंगापूरपांढराक्विंटल89780090018890
औराद शहाजानीपांढराक्विंटल634880093909095
तुळजापूरपांढराक्विंटल40800090008500
पाथरीपांढराक्विंटल55710187518600
देवळापांढराक्विंटल1630080007870
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी