Lokmat Agro >बाजारहाट > अर्थसंकल्पाच्या दिवशी तुरीलाही कमी मिळतोय दर

अर्थसंकल्पाच्या दिवशी तुरीलाही कमी मिळतोय दर

maharashtra agriculture farmer tur rate market yard | अर्थसंकल्पाच्या दिवशी तुरीलाही कमी मिळतोय दर

अर्थसंकल्पाच्या दिवशी तुरीलाही कमी मिळतोय दर

जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यभरातील काही बाजार समित्यांमधील तुरीचे दर घसरल्याचे चित्र आहे. उच्चांकी दर हा १० हजारांच्या घरात असला तरी काही ठिकाणी प्रतिक्विंटल केवळ ५ हजारांच्या आसपास दर मिळताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला असून या दिवशी शेतकऱ्यांची ही अवस्था असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. 

दरम्यान, आज गज्जर,  काळी, लाल, लोकल, पांढरा या तुरीची आवक बाजार समित्यांमध्ये झाली होती. तर कोपरगाव बाजार समितीमध्ये ५ हजार ९०१ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर लासलगाव निफाड बाजार समितीमध्ये ६ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. हे आजच्या दिवसातील निच्चांकी तुरीचे दर होते.

आजच्या उच्चांकी दराचा विचार केला तर हिंगोली आणि करमाळा बाजार समितीमध्ये अनुक्रमे १० हजार ३०० आणि १० हजार २५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. त्याचबरोबर राज्यातील कारंजा, मोर्शी, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, हिंगणघाट, मुर्तीजापूर, दुधणी, जालना या बाजार समित्यांमध्ये सर्वांधिक तुरीची आवक झाली होती.

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समिती

जात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/02/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल2550088006000
शहादा---क्विंटल5800095519000
पैठण---क्विंटल16929099509500
सिल्लोड---क्विंटल2880089008900
भोकर---क्विंटल23916195009330
कारंजा---क्विंटल30009000103959805
मोर्शी---क्विंटल10009500101509825
हिंगोलीगज्जरक्विंटल30099001060010250
मुरुमगज्जरक्विंटल6719600102039902
जालनाकाळीक्विंटल5910091009100
सोलापूरलालक्विंटल1727500100459700
लातूरलालक्विंटल703599701045010000
जालनालालक्विंटल5848500104839950
अकोलालालक्विंटल25376500103859400
अमरावतीलालक्विंटल39699000103339666
धुळेलालक्विंटल16868098509200
यवतमाळलालक्विंटल615825098709060
चोपडालालक्विंटल3509100104009600
चिखलीलालक्विंटल7218500104009450
नागपूरलालक्विंटल3426850099009550
हिंगणघाटलालक्विंटल47367800106008600
वाशीमलालक्विंटल6009150101719500
अमळनेरलालक्विंटल200900095719571
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल52950099009700
जिंतूरलालक्विंटल44970099019741
मुर्तीजापूरलालक्विंटल1350890599509505
वणीलालक्विंटल259870097009300
कोपरगावलालक्विंटल1590159015901
करमाळालालक्विंटल4850085008500
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल44900099259150
परतूरलालक्विंटल84960098059700
गंगाखेडलालक्विंटल15900094009100
वरोरालालक्विंटल111595593008000
वरोरा-खांबाडालालक्विंटल30810088008400
मंगळवेढालालक्विंटल12701090108810
तुळजापूरलालक्विंटल5695001030010000
सेनगावलालक्विंटल136900097009300
आष्टी-जालनालालक्विंटल13939599309850
नेर परसोपंतलालक्विंटल245720098509113
पुलगावलालक्विंटल177800096009250
सिंदी(सेलू)लालक्विंटल613900098009650
दुधणीलालक्विंटल10419200103509775
उमरेडलोकलक्विंटल208900098009450
काटोललोकलक्विंटल380820196519050
मांढळलोकलक्विंटल18850592859175
जालनापांढराक्विंटल198069501075510100
देगलूरपांढराक्विंटल3009301100759688
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल1748750102919750
जामखेडपांढराक्विंटल539500101009800
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल29980099009800
करमाळापांढराक्विंटल21795001040010300
गेवराईपांढराक्विंटल2909500103179900
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल818551101008801
परतूरपांढराक्विंटल43955098009700
तुळजापूरपांढराक्विंटल3995001020010000
पाथरीपांढराक्विंटल27720096039480
आष्टी-जालनापांढराक्विंटल129000100809850
देवळापांढराक्विंटल2790589008605

Web Title: maharashtra agriculture farmer tur rate market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.