Join us

राज्यात आज सोयाबीनला किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 6:15 PM

जाणून घ्या आजचे सोयाबीन दर

सोयाबीनचे दर मागच्या काही दिवसांपासून कमी झाल्याचं चित्र सध्या बाजारात आहे. मागच्या एका महिन्यात ५ हजारांवर असलेले सोयाबीनचे दर पाच हजारांच्या खाली आले आहेत. सध्या ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटलच्या आसपास सरासरी दर मिळताना दिसत आहे. अनेक शेतकरी भाव वाढण्याच्या अनुषंगाने सोयाबीन विक्रीसाठी काढत नसल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, आज पिवळा आणि लोकल वाणाची आवक झाली होती. त्यामध्ये अमरावती बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजे ५ हजार ७७५ क्विंटल आवक झाली होती. येथे ४ हजार ६०० ते ४ हजार ६७२ रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून ४ हजार ६३६ रूपये सरासरी दर मिळाला. 

हिंगणघाट बाजार समितीत आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला. ३ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल दर या बाजार समितीत मिळाला असून केवळ २ हजार ८०० रूपये किमान दर मिळाला. तर तासगाव येथे सर्वांत जास्त सरासरी दर मिळाला आहे. या ठिकाणी ४ हजार ९२० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून ५ हजार ६० रूपये कमाल दर मिळाला. 

 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/12/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल696300047314650
जळगाव---क्विंटल3440046004600
शहादा---क्विंटल35477548014775
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल16442546004542
माजलगाव---क्विंटल534430047414700
राहूरी -वांबोरी---क्विंटल5437645354455
कारंजा---क्विंटल4000450047204650
कन्न्ड---क्विंटल9435046504500
तुळजापूर---क्विंटल250470047004700
मानोरा---क्विंटल381418147304588
राहता---क्विंटल6471147504730
सोलापूरलोकलक्विंटल53465047854700
अमरावतीलोकलक्विंटल5775460046734636
चोपडालोकलक्विंटल60450045764500
नागपूरलोकलक्विंटल603420045704478
हिंगोलीलोकलक्विंटल500451550314773
कोपरगावलोकलक्विंटल159439947334671
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल23375147134276
मेहकरलोकलक्विंटल2500420048554700
पाथरीलोकलक्विंटल15465046504650
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल50470048004750
जालनापिवळाक्विंटल2701445047504700
अकोलापिवळाक्विंटल2264405047454695
यवतमाळपिवळाक्विंटल437450046854592
मालेगावपिवळाक्विंटल10450046614600
आर्वीपिवळाक्विंटल270400046604300
चिखलीपिवळाक्विंटल1325435148264588
हिंगणघाटपिवळाक्विंटल1785280048003800
वाशीमपिवळाक्विंटल3000461147254650
भोकरपिवळाक्विंटल78440246254513
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल232455046504600
जिंतूरपिवळाक्विंटल86452647254600
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1400452547854635
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल172420046554500
गेवराईपिवळाक्विंटल23437546354575
परतूरपिवळाक्विंटल7470047604730
चांदूर बझारपिवळाक्विंटल378450047004630
देउळगाव राजापिवळाक्विंटल70450046504600
वरोरापिवळाक्विंटल138400046004300
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल175385045204300
साक्रीपिवळाक्विंटल25440047114650
तळोदापिवळाक्विंटल24430045704550
नांदगावपिवळाक्विंटल18419946654650
तासगावपिवळाक्विंटल26486050604920
चाकूरपिवळाक्विंटल41470147514716
औराद शहाजानीपिवळाक्विंटल625468047264703
मुरुमपिवळाक्विंटल120450046504575
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल299447546754525
नेर परसोपंतपिवळाक्विंटल526435047554574
बाभुळगावपिवळाक्विंटल345420048304600
राजूरापिवळाक्विंटल153438544954465
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल950400047004625

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारसोयाबीन