Lokmat Agro >बाजारहाट > आज सोयाबीनला किती मिळाला दर?

आज सोयाबीनला किती मिळाला दर?

maharashtra farmer agriculture market yard How much did soybeans get rate today | आज सोयाबीनला किती मिळाला दर?

आज सोयाबीनला किती मिळाला दर?

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या एका महिन्यापासून पाच हजारांच्या वर असलेले सोयाबीनचे दर खाली उतरले आहेत. सध्या सोयाबीनला हमीभावाच्या आसपास दर मिळत आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या सोयापेंड आयातीच्या निर्णयामुळे सोयाबीनचे दर स्थिर असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

आज पिवळा, पांढरा, लोकल,  हायब्रीड, नं. १ या वाणाच्या सोयाबीनची आवक बाजारात झाली होती. तर लातूर बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ७ हजार ५७५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

दरम्यान, आज राज्यभरात ४ हजार ३०० ते ४ हजार ८०० रूपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळाला. तर हिंगणघाट येथे सर्वांत कमी म्हणजे ३ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. पालम बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ८५१ रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. 

सोयाबीनचे आजचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/12/2023
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17455046614608
माजलगाव---क्विंटल882420047114650
राहूरी -वांबोरी---क्विंटल6420245004350
मुदखेड---क्विंटल8465047004680
तुळजापूर---क्विंटल250475047504750
मोर्शी---क्विंटल200460046504625
राहता---क्विंटल11464647004675
सोलापूरलोकलक्विंटल75440547304700
अमरावतीलोकलक्विंटल4326450046054552
चांदवडलोकलक्विंटल27380147214650
हिंगोलीलोकलक्विंटल811450049004700
कोपरगावलोकलक्विंटल252419146984643
मेहकरलोकलक्विंटल1870420048554650
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल464420047114670
नागपूरपांढराक्विंटल612420044754406
लातूरपिवळाक्विंटल7575450048504750
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल87460047514700
जालनापिवळाक्विंटल2575450048504675
अकोलापिवळाक्विंटल2872420047304650
यवतमाळपिवळाक्विंटल242430046704485
मालेगावपिवळाक्विंटल40454047004600
हिंगणघाटपिवळाक्विंटल1875270046853600
वाशीमपिवळाक्विंटल1500450046504550
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल150455048504750
पैठणपिवळाक्विंटल8448144814481
उमरेडपिवळाक्विंटल1729350047004500
चाळीसगावपिवळाक्विंटल32440147004685
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल295460046504625
जिंतूरपिवळाक्विंटल32459146104600
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1300441546804525
मलकापूरपिवळाक्विंटल511449546654545
दिग्रसपिवळाक्विंटल110460046654645
वणीपिवळाक्विंटल90440046904600
सावनेरपिवळाक्विंटल21432944004370
तेल्हारापिवळाक्विंटल600440046504610
देउळगाव राजापिवळाक्विंटल6400045004500
वरोरापिवळाक्विंटल96360045714300
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल32460046004600
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल188406045504300
नांदगावपिवळाक्विंटल18466047354700
आंबेजोबाईपिवळाक्विंटल110472047804740
अहमहपूरपिवळाक्विंटल1962370048054729
औसापिवळाक्विंटल1029420048514814
औराद शहाजानीपिवळाक्विंटल908468047224701
पालमपिवळाक्विंटल106485148514851
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल148472549004800
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल237444546354500
उमरखेडपिवळाक्विंटल50470049004800
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130470049004800
भंडारापिवळाक्विंटल4420042004200
काटोलपिवळाक्विंटल212390146414450
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल420400047004600

Web Title: maharashtra farmer agriculture market yard How much did soybeans get rate today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.