Join us

जाणून घ्या आजचे तुरीचे सविस्तर दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:27 PM

आज तुरीला किती मिळाला दर?

तुरीच्या दराला मागच्या काही दिवसांत चांगले दर आले आहेत. पण आज राज्यातील तुरीचे दर नरमले असल्याचं चित्र आहे. मागच्या काही दिवसांत राज्यातील २० ते ३० टक्के बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला १० हजारांपेक्षा अधिक दर मिळाला पण आज राज्यभरातून एकाच बाजार समितीमध्ये १० हजारांच्या वर दर मिळाला आहे. इतर बाजार समित्यांमधील दर हे १० हजारांच्या खाली असून ९ हजारांच्या वर आहेत. 

दरम्यान, आज गज्जर, हायब्रीड, लाल, लोकल, पांढरा तुरीची आवक बाजारात झाली होती. त्यामध्ये मेहकर, मलकापूर,  हिंगणघाट, नागपूर, अमरावती आणि कारंजा बाजार समितीमध्ये जास्त तुरीची आवक झाली होती. तर अमरावती बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजेच ११ हजार ४६० क्विंटल तुरीची आवक झाली होती. या ठिकाणी ९ हजार ५५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आजच्या दिवसातील कमाल आणि किमान सरासरी दराचा विचार केला तर बार्शी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी १० हजार २०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. तर पिंपळगाव(ब) - पालखेड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील निच्चांकी म्हणजे ७ हजार ८५१ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. येथे केवळ १ क्विंटल तूर आवक झाली होती. 

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/02/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल1900190019001
शहादा---क्विंटल32849996009351
दोंडाईचा---क्विंटल67830097669500
बार्शी---क्विंटल10102001020010200
राहूरी -वांबोरी---क्विंटल4970097979750
पैठण---क्विंटल46840097009516
कारंजा---क्विंटल25008600100159400
मानोरा---क्विंटल4768801100009150
हिंगोलीगज्जरक्विंटल330890098009350
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1785178517851
साक्रीहायब्रीडक्विंटल6909995509099
बाभुळगावहायब्रीडक्विंटल940850097209100
सोलापूरलालक्विंटल14960099009800
अकोलालालक्विंटल8487500101409500
अमरावतीलालक्विंटल11460920099019550
धुळेलालक्विंटल79600096358790
यवतमाळलालक्विंटल4249200100009600
मालेगावलालक्विंटल32769094619391
चोपडालालक्विंटल200820096009000
आर्वीलालक्विंटल902850096509450
चिखलीलालक्विंटल410830097509025
नागपूरलालक्विंटल14109000101409855
हिंगणघाटलालक्विंटल37117800103058800
वाशीमलालक्विंटल3000900097859500
वाशीम - अनसींगलालक्विंटल300925095509400
चाळीसगावलालक्विंटल120710093259000
पाचोरालालक्विंटल65930095509451
मलकापूरलालक्विंटल31658825103259500
दिग्रसलालक्विंटल156935098009685
वणीलालक्विंटल377930097009500
सावनेरलालक्विंटल905900095749350
कोपरगावलालक्विंटल4850096509300
रावेरलालक्विंटल9866092809000
मेहकरलालक्विंटल1270850097759400
वरोरालालक्विंटल114850094009000
वरोरा-खांबाडालालक्विंटल23850092008900
धरणगावलालक्विंटल25867096559250
पारोळालालक्विंटल9930094019301
हिमायतनगरलालक्विंटल32920094009300
बुलढाणालालक्विंटल150900095009250
नेर परसोपंतलालक्विंटल222800594559000
पांढरकवडालालक्विंटल150900098009500
आष्टी (वर्धा)लालक्विंटल608900095559400
सिंदीलालक्विंटल57904099309450
सिंदी(सेलू)लालक्विंटल7519000102009900
देवळालालक्विंटल2840092058900
दुधणीलालक्विंटल4428800102459525
वर्धालोकलक्विंटल280915096809450
काटोललोकलक्विंटल610830096519250
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल7590501020009823
गंगापूरपांढराक्विंटल33350094289000
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड