Join us

तूर, मक्याचे आजचे दर किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 7:29 PM

मोठ्या प्रमाणात तूर आणि मक्याची आवक बाजारात होत आहे.

सध्या खरिपातील शेतमालाचे दर कमी झाले असून कापूस, कांदा आणि सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. तूर आणि मक्याचे दरही कमीच आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात तूर आणि मक्याची आवक बाजारात होत आहे.

आज मक्याला १ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल ते २ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान सरासरी दर मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये आजच्या दिवसांतील सर्वांत जास्त सरासरी दर मिळाला. या ठिकाणी १८३ क्विंटल मक्याची आवक झाली असून २ हजार ८०० किमान तर ४ हजार ५०० रूपये कमाल दर मिळाला. ३ हजार ८०० रूपये सरासरी दर मुंबईत मक्याला मिलाला. 

दरम्यान, अकोला बाजार समितीमध्ये १ हजार ८७५ एवढा आजच्या दिवसांतील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला. तर दोंडाईचा येथे २ हजार ६०५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. हा मुंबईच्या नंतर मिळालेला सर्वांत जास्त सरासरी दर होता. 

आजच्या तुरीच्या दराचा विचार केला तर गज्जर, काळी, लाल, पांढरा या तुरीची आवक झाली होती. तुरीला संमिश्र दर मिळत असून लातूर बाजार समितीत सर्वांत जास्त ९ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तर देवळा बाजार समितीमध्ये ७ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर मक्याचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/12/2023
लासलगाव----क्विंटल3340190022362131
लासलगाव - निफाड----क्विंटल684167621682050
लासलगाव - विंचूर----क्विंटल2665180021502050
नागपूर----क्विंटल119190021002050
राहूरी -वांबोरी----क्विंटल12200021902190
करमाळा----क्विंटल57180021252051
राहता----क्विंटल20206922262150
दुधणीहायब्रीडक्विंटल22196519651965
जालनालालक्विंटल556185021401940
अमरावतीलालक्विंटल3190020501975
शहादालालक्विंटल194191620811916
पुणेलालक्विंटल2240026002500
चोपडालालक्विंटल100200020712000
अमळनेरलालक्विंटल3000200021552155
गेवराईलालक्विंटल9190019001900
मुंबईलोकलक्विंटल183280045003800
कोपरगावलोकलक्विंटल116185020962000
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल17229023512300
चांदूर बझारलोकलक्विंटल460190021002040
तासगावलोकलक्विंटल30220023802260
तुळजापूरलोकलक्विंटल70210022502200
अकोलापिवळीक्विंटल65180019201875
दोंडाईचापिवळीक्विंटल1306180021402000
मालेगावपिवळीक्विंटल6310190121812025
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल565186321601989
देउळगाव राजापिवळीक्विंटल6225922592259
साक्रीपिवळीक्विंटल1330190020502000
देवळापिवळीक्विंटल1550205522502175
शहादासफेद गंगाक्विंटल9255225522552
दोंडाईचासफेद गंगाक्विंटल28260527112605

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/12/2023
लासलगाव - निफाड---क्विंटल1755275527552
शहादा---क्विंटल4680077517500
दोंडाईचा---क्विंटल10780085998000
राहूरी -वांबोरी---क्विंटल37830187918600
पैठण---क्विंटल208760088208500
कारंजा---क्विंटल225750096908975
कन्न्ड---क्विंटल9835086758512
मानोरा---क्विंटल10840092998699
मुरुमगज्जरक्विंटल66870092608980
गेवराईकाळीक्विंटल2800081008000
सोलापूरलालक्विंटल461830093008670
लातूरलालक्विंटल2794870098249500
जालनालालक्विंटल71780091518300
अकोलालालक्विंटल109650096058100
अमरावतीलालक्विंटल21900094019200
जळगावलालक्विंटल34750080007900
यवतमाळलालक्विंटल25720580007602
मालेगावलालक्विंटल27601181007770
चोपडालालक्विंटल100770084007800
चिखलीलालक्विंटल12700082007600
नागपूरलालक्विंटल12870192119084
अक्कलकोटलालक्विंटल790900096709300
अमळनेरलालक्विंटल5750083008300
जिंतूरलालक्विंटल8755075507550
अजनगाव सुर्जीलालक्विंटल103680092508200
रावेरलालक्विंटल3729073807290
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल18740085007691
परतूरलालक्विंटल11820085008300
चांदूर बझारलालक्विंटल8751180117750
नांदगावलालक्विंटल17696084408050
चाकूरलालक्विंटल38852092008962
औराद शहाजानीलालक्विंटल448835192008775
तुळजापूरलालक्विंटल45800090008500
सिंदी(सेलू)लालक्विंटल19840084108405
दुधणीलालक्विंटल1618850096959100
जालनापांढराक्विंटल3157680298319050
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल524685092758503
माजलगावपांढराक्विंटल210750090008825
शेवगावपांढराक्विंटल265840085008500
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल32800085008500
करमाळापांढराक्विंटल908850093409000
गेवराईपांढराक्विंटल240772589518600
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल124350088007401
परतूरपांढराक्विंटल3810084008300
देउळगाव राजापांढराक्विंटल1800580058005
तळोदापांढराक्विंटल1750081027800
औराद शहाजानीपांढराक्विंटल217850093008900
तुळजापूरपांढराक्विंटल37850090008750
पाथरीपांढराक्विंटल25450087518700
देवळापांढराक्विंटल1659572607150
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड