Join us

सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत? जाणून घ्या आजची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 7:55 PM

आज पिवळा, लोकल, हायब्रीड आणि पांढरा या वाणाच्या सोयाबीनची बाजारात आवक झाली होती. 

आज पिवळा, लोकल, हायब्रीड आणि पांढरा या वाणाच्या सोयाबीनचीबाजारात आवक झाली होती. आजच्या सोयाबीनचा सरासरी दर विचारात घेतला तर हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असून काही ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. कारंजा बाजार समितीत आज सर्वांत ३ हजार ५०० क्विंटल एवढी विक्रमी आवक सोयाबीनची झाली होती.

आज अंबड-वडीगोद्री बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे ३ हजार ६०१ रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. या बाजार समितीत ३२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर वाशिम अनसिंग या बाजार समितीत ५ हजार १०० रूपये सरासरी दर मिळाला असून या ठिकाणी ६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

दरम्यान, आज वाशिम अनसिंग बाजार समितीत ५ हजार २०० रूपये एवढा कमाल दर मिळाला आहे तर ५ हजार ५० रूपये एवढा किमान दर मिळाला. आजच्या सर्वांत कमी किमान दराचा विचार केला तर लासलगाव निफाड बाजार समितीत २ हजार ७०० रूपये एवढा सर्वांत कमी सरासरी दर मिळाला आहे. केंद्र सरकारने ४ हजार ६०० रूपये दर निश्चित केला असतानाही यापेक्षा कमी सरासरी दर सोयाबीनला मिळत आहे. 

आजचे सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/12/2023
लासलगाव---क्विंटल371350049004780
लासलगाव - विंचूर---क्विंटल560300048004750
माजलगाव---क्विंटल563450048214775
राहूरी -वांबोरी---क्विंटल12390146004400
सिल्लोड---क्विंटल28460047004650
कारंजा---क्विंटल3500462048204750
वैजापूर---क्विंटल30468547754725
तुळजापूर---क्विंटल250475047504750
मानोरा---क्विंटल158464148504709
मोर्शी---क्विंटल800460047154657
राहता---क्विंटल37470047994750
धुळेहायब्रीडक्विंटल10457547704650
अमरावतीलोकलक्विंटल2883465047414695
नागपूरलोकलक्विंटल495420047214591
कोपरगावलोकलक्विंटल96400048064711
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल32330048213601
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल349270048234761
जालनापिवळाक्विंटल1275400049254725
यवतमाळपिवळाक्विंटल224450047904645
मालेगावपिवळाक्विंटल14332548514800
चिखलीपिवळाक्विंटल1555440048614630
हिंगणघाटपिवळाक्विंटल960275047853750
वाशीमपिवळाक्विंटल2400462547504650
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल6505052005100
चाळीसगावपिवळाक्विंटल25468247114700
वर्धापिवळाक्विंटल100412546154300
जिंतूरपिवळाक्विंटल30460047104650
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1100457548054715
मलकापूरपिवळाक्विंटल375420047154665
दिग्रसपिवळाक्विंटल90472547804765
वणीपिवळाक्विंटल30480048004800
सावनेरपिवळाक्विंटल75444046944600
जामखेडपिवळाक्विंटल53420047004450
देउळगाव राजापिवळाक्विंटल2440147114711
वरोरापिवळाक्विंटल80400047004400
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल10465046504650
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल200300046504300
नांदगावपिवळाक्विंटल18450148994850
गंगापूरपिवळाक्विंटल40460047004690
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1485048504850
आंबेजोबाईपिवळाक्विंटल210460048304800
अहमहपूरपिवळाक्विंटल1554360048334704
चाकूरपिवळाक्विंटल34450047844736
औराद शहाजानीपिवळाक्विंटल963475048104780
मुरुमपिवळाक्विंटल273450047504685
उमरगापिवळाक्विंटल29475048104790
सेनगावपिवळाक्विंटल150460048004700
पाथरीपिवळाक्विंटल45350047004675
मंगरुळपीरपिवळाक्विंटल1742460051504950
नांदूरापिवळाक्विंटल225430147254725
सिंदखेड राजापिवळाक्विंटल392460048004700
नेर परसोपंतपिवळाक्विंटल301415048154574
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल110470049004800
राजूरापिवळाक्विंटल5450045004500
काटोलपिवळाक्विंटल50407047514550
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल117440048404700
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल86445047504650
देवणीपिवळाक्विंटल40488249914936
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोयाबीनबाजारमार्केट यार्ड