Lokmat Agro >बाजारहाट > पुणे बाजारसमितीत हरभऱ्याला सर्वाधिक भाव, क्विंटलमागे मिळताहेत…

पुणे बाजारसमितीत हरभऱ्याला सर्वाधिक भाव, क्विंटलमागे मिळताहेत…

Maharashtra harbhara market: Harbhara fetches the highest price per quintal in the Pune market committee. | पुणे बाजारसमितीत हरभऱ्याला सर्वाधिक भाव, क्विंटलमागे मिळताहेत…

पुणे बाजारसमितीत हरभऱ्याला सर्वाधिक भाव, क्विंटलमागे मिळताहेत…

राज्यात आज सकाळच्या सत्रात हरभऱ्याला २ हजार ३४० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी पुण्यात ४३ क्विंटल हरभऱ्याला सर्वसाधारण ७००० ...

राज्यात आज सकाळच्या सत्रात हरभऱ्याला २ हजार ३४० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी पुण्यात ४३ क्विंटल हरभऱ्याला सर्वसाधारण ७००० ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सकाळच्या सत्रात हरभऱ्याला २ हजार ३४० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी पुण्यात ४३ क्विंटल हरभऱ्याला सर्वसाधारण ७००० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज राज्यात सकाळच्या सत्रात लोकल हरभऱ्यासह गरडा, लाल हरभऱ्यासह हायब्रीड व लोकल हरभऱ्याची आवक झाली आहे. यावेळी हिंगोलीत ६४७७ रुपयांचा भाव मिळत असून परभणी, सोलापूर बाजारसमितीत शेतकऱ्यांना ४५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

हरभऱ्याला कुठे काय मिळतोय बाजारभाव?

 

शेतमाल: हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/06/2024
अमरावतीलोकल1356630065316415
धाराशिवगरडा3540063005850
हिंगोली---435630066556477
नागपूरलोकल374580066506438
नाशिकलोकल3400064556405
परभणीलाल56650065506500
पुणे---43650075007000
सोलापूरलोकल67640567256563
ठाणेहायब्रीड3580062006000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)2340

Web Title: Maharashtra harbhara market: Harbhara fetches the highest price per quintal in the Pune market committee.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.