Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : कांद्याला कुठेच मिळेना उत्पादन खर्चाएवढा दर! आज कुठे किती मिळाला भाव?

Onion Bajarbhav : कांद्याला कुठेच मिळेना उत्पादन खर्चाएवढा दर! आज कुठे किती मिळाला भाव?

maharashtra market yard Onion Bajarbhav does not get guaranteed price anywhere Where did you get the price MSP Rates | Onion Bajarbhav : कांद्याला कुठेच मिळेना उत्पादन खर्चाएवढा दर! आज कुठे किती मिळाला भाव?

Onion Bajarbhav : कांद्याला कुठेच मिळेना उत्पादन खर्चाएवढा दर! आज कुठे किती मिळाला भाव?

Todays Onion Market Rates : निर्यातशुल्क आणि निर्यातमुल्यात (Onion Export Duty) वाढ केल्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला किती दर मिळतोय हे जाणून घेऊयात...

Todays Onion Market Rates : निर्यातशुल्क आणि निर्यातमुल्यात (Onion Export Duty) वाढ केल्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला किती दर मिळतोय हे जाणून घेऊयात...

शेअर :

Join us
Join usNext

Todays Onion Market Rates : विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून मागच्या हंगामातील म्हणजे २०२३-२४ मध्ये ३५० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे ८५१ कोटी ६६ लाखांचे अनुदानाची राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. पण निर्यातशुल्क आणि निर्यातमुल्यात (Onion Export Duty) वाढ केल्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला किती दर मिळतोय हे जाणून घेऊयात...

दरम्यान, आज बाजारामध्ये हळवा, लाल, लोकल, नं.१, उन्हाळी या कांद्याची आवक झाली होती. तर दिंडोरी-वणी, पिंपळगाव बसवंत, चांदवड, कळवण, राहुरी-वांबोळी, येवला, येवला-आंदरसूल, लासलगाव-विंचूर, साक्री, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची (Onion) आवक झाली होती. 

आज जळगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला (Market Yard Red Onion) सर्वांत कमी म्हणजे १ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून येथे ८३७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये मिळाला असून येथे प्रतिक्विंटल सरासरी ३ हजारांचा दर मिळाला आहे. येथे ११ हजार ५०० क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली होती. 
(Maharashtra Market Onion Rates)

 

आजचे सविस्तर कांदा दर
 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/06/2024
कोल्हापूर---क्विंटल3843100032002200
अकोला---क्विंटल162180030002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2218100028001900
कराडहालवाक्विंटल15050030003000
सोलापूरलालक्विंटल1001150035002400
बारामतीलालक्विंटल59150030002300
धुळेलालक्विंटल40710026002300
जळगावलालक्विंटल83765027501700
साक्रीलालक्विंटल4200180028002750
भुसावळलालक्विंटल4220025002500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल348260032002900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1220022002200
पुणे-मोशीलोकलक्विंटल529130025001900
वाईलोकलक्विंटल15200032002600
मंगळवेढालोकलक्विंटल5180030002500
शेवगावनं. १क्विंटल51870031002300
येवलाउन्हाळीक्विंटल300080029212700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल2000148031762950
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6100100032002900
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल466920031002200
कळवणउन्हाळीक्विंटल7000110033002601
चांदवडउन्हाळीक्विंटल5200100032912980
मनमाडउन्हाळीक्विंटल600136629552700
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1150080034023000
दिंडोरीउन्हाळीक्विंटल300264032752860
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल2950265033002955

Web Title: maharashtra market yard Onion Bajarbhav does not get guaranteed price anywhere Where did you get the price MSP Rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.