Join us

जाणून घ्या आजचे कांद्याचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 8:44 PM

निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत. 

मागच्या एका आठवड्याचा विचार केला तर या आठवड्याच्या सुरूवातीला कांद्याचे दर खाली आले आहेत. मागच्या आठवड्यात ६ हजार ते ७ हजारांपर्यंत असलेले भाव आता २ हजार ते ३ हजारांपर्यंत खाली उतरले आहेत. मागच्या दोन दिवसांपासून हे दर खाली आले असून आज दर स्थिर असल्याचं चित्र आहे. 

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील मुख्य बाजार समित्यात कांद्याची आवक होताना दिसत आहे. तर साधारण २ हजार ते ३ हजारांच्या दरम्यान दर मिळत आहेत. दसऱ्यानंतर एका आठवड्यात दर चांगले वाढले होते पण अचानक दर खाली आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यातच निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे कांद्याचे दर खाली आले आहेत. 

आज सोलापूर बाजार समितीत १०० रूपयांपासून ६ हजारांपर्यंत दर मिळाला आहे.  तर २००, ३००, ५०० रूपये किमान दर अनेक ठिकाणी मिळाल्याचं चित्र  आहे. कामठी बाजार समितीत सर्वांत जास्त  म्हणजे ६ हजार ५०० रूपये कमाल दर मिळाला आहे. तर किमान दरही राज्यातील सर्व बाजार समित्यांपेक्षा जास्त म्हणजे ५ हजार ५०० रूपयांपर्यंत होता. 

आजचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/11/2023
कोल्हापूर---क्विंटल5662150048003000
अकोला---क्विंटल735250042004000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1249240036003000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10593260041003350
सातारा---क्विंटल93150042002850
हिंगणा---क्विंटल4250025002500
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल52100038002500
सोलापूरलालक्विंटल1780210060003200
लासलगावलालक्विंटल108200035012401
जळगावलालक्विंटल856132533752585
नागपूरलालक्विंटल2000350045004250
चांदवडलालक्विंटल500135145003550
साक्रीलालक्विंटल3075100036953200
देवळालालक्विंटल327110036052700
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल159220046003400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल499080040002400
पुणेलोकलक्विंटल7281200038002900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8200043003150
पुणे-मांजरीलोकलक्विंटल101220044003300
पुणे-मोशीलोकलक्विंटल464100035002250
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल750150040003400
मंगळवेढालोकलक्विंटल14470040003500
कामठीलोकलक्विंटल14550065006000
नागपूरपांढराक्विंटल1123450055005250
येवलाउन्हाळीक्विंटल5000100040002700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200090034853100
नाशिकउन्हाळीक्विंटल1069200040003500
लासलगावउन्हाळीक्विंटल12816185240013500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1650120037023300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल9900150038013200
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1200095037003500
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल81100038203500
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल209730041002700
संगमनेरउन्हाळीक्विंटल232330045512425
चांदवडउन्हाळीक्विंटल5900151538703240
मनमाडउन्हाळीक्विंटल3000100037263000
सटाणाउन्हाळीक्विंटल1401050041953250
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल11700130048013400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1940170135263000
वैजापूरउन्हाळीक्विंटल366150040003100
देवळाउन्हाळीक्विंटल735040039053400
टॅग्स :शेती क्षेत्रकांदाबाजारमार्केट यार्ड