Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajarbhav : आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

Tur Bajarbhav : आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

maharashtra market yard Tur Bajarbhav How much did turi get in the state today | Tur Bajarbhav : आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

Tur Bajarbhav : आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

Market Rates : राज्यभरातील मागच्या हंगामातील तुरीची आवक सध्या बाजारात होत असून चांगला दर बाजारात मिळताना दिसत आहे.

Market Rates : राज्यभरातील मागच्या हंगामातील तुरीची आवक सध्या बाजारात होत असून चांगला दर बाजारात मिळताना दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या खरीप हंगामात चांगला दर नव्हता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल साठवून ठेवला आहे. दर वाढतील या अपेक्षेने शेतमाल साठवून ठेवला असून मागच्या हंगामातील तुरीसुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत साठवून ठेवल्या असून मागच्या काही महिन्यांपासून तुरीचे दर हे स्थिर आहे. ८ हजार ते १० हजारांच्या दरम्यान तुरीला दर मिळत असून यंदा तुरीचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

आजच्या तुरीच्या बाजाराचा विचार केला तर गज्जर, हायब्रीड, लाल, लोकल आणि पांढरा तुरीची आवक बाजारात झाली होती. कारंजा, अकोट, अकोला, अमरावती,हिंगणघाट, मलकापूर या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होताना दिसत असून ७ हजार ते ११ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल रूपयांच्या दरम्यान तुरीला दर मिळताना दिसत आहे. 

आजच्या किमान आणि कमाल दराचा विचार केला असता आज लासलगाव बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वांत कमी दर म्हणजे केवळ ६ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. तर कारंजा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ११ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. येथील कमाल दर हा १२ हजार १५५ रूपये एवढा होता. तर येथे आज ५०० क्विंटल तुरीची आवक झाली होती.

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/07/2024
लासलगाव---क्विंटल1600060006000
पैठण---क्विंटल1107911079110791
कारंजा---क्विंटल500104051215511600
वैजापूर---क्विंटल2990599059905
मानोरा---क्विंटल227399111018950
हिंगोलीगज्जरक्विंटल61108001140011100
मुरुमगज्जरक्विंटल1108001080010800
अकोटहायब्रीडक्विंटल290108001159511000
अकोलालालक्विंटल51195001200010700
अमरावतीलालक्विंटल888113001185011575
धुळेलालक्विंटल399991000510005
जळगावलालक्विंटल1970097009700
यवतमाळलालक्विंटल52108301135011090
चोपडालालक्विंटल2772597119000
चिखलीलालक्विंटल4591001100010050
नागपूरलालक्विंटल56104001150011225
हिंगणघाटलालक्विंटल3628400118859800
अमळनेरलालक्विंटल2090001029910299
चाळीसगावलालक्विंटल3790099009800
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल42111001155011325
मलकापूरलालक्विंटल798100001166511350
वणीलालक्विंटल3495151133510400
सावनेरलालक्विंटल100108001123811100
परतूरलालक्विंटल390001010010000
चांदूर बझारलालक्विंटल3490001140010260
आंबेजोबाईलालक्विंटल4102001020010200
चाकूरलालक्विंटल3107001090010800
औराद शहाजानीलालक्विंटल4113001168711494
कळंब (धाराशिव)लालक्विंटल1800180018001
उमरगालालक्विंटल3104501090110710
नेर परसोपंतलालक्विंटल664001129010016
भंडारालालक्विंटल4950095009500
दुधणीलालक्विंटल58102001160010900
उमरेडलोकलक्विंटल68000104109500
अहमहपूरलोकलक्विंटल4146001110010324
काटोललोकलक्विंटल10108001110011000
जालनापांढराक्विंटल19075001120010601
माजलगावपांढराक्विंटल1780001100010550
करमाळापांढराक्विंटल2900090009000
गेवराईपांढराक्विंटल1888001130310000
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल93100110009000
गंगापूरपांढराक्विंटल126500103009500
औराद शहाजानीपांढराक्विंटल492501120010225
पाथरीपांढराक्विंटल380001030010100

Web Title: maharashtra market yard Tur Bajarbhav How much did turi get in the state today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.