Join us

Tur Bajarbhav : आज दिवसभरात तुरीला किती मिळाला दर? कुठे झाली सर्वांत जास्त आवक?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 9:54 PM

Market Yard Price : काहीच बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक ठिकाणची आवक ही किरकोळ आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये १० क्विंटलपेक्षा कमी तुरीची आवक होताना दिसत आहे. 

Tur Bajarbhav : मागच्या हंगामातील तूरीची बाजारात आवक होत असून चांगला दर मिळताना दिसत आहे. ठराविक बाजार समित्या सोडल्या तर राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये तुरीला ९ हजार ते ११ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळताना दिसत आहे. तर ठराविक बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक ठिकाणची आवक ही किरकोळ आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये १० क्विंटलपेक्षा कमी तुरीची आवक होताना दिसत आहे. 

दरम्यान, आज हायब्रीड, लाल, लोकल, पांढरा तुरीची आवक झाली असून मंगळूरपीर, मलकापूर, जळगाव जामोद-असलगाव, हिंगणघाट, नागपूर, अमरावती, अकोला, बाभूळगाव, कारंजा या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक झाली होती. आज कारंजा येथेल दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ६२५ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर बहुतांश बाजार समित्यांमध्ये केवळ १ ते ९ क्विंटलपर्यंत तूर आली होती. 

(latest Market Yard Price Updates)

आज लासलगाव बाजार समितीमध्ये २२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर येथे ६ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर होता. तर कारंजा बाजार समितीमध्ये आज सर्वांत जास्त तुरीची आवक झाली होती आणि सर्वांत जास्त दरही मिळाला. येथे ११ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून  १२ हजार ६५ रूपये येथील कमाल दर होता.

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/07/2024
अहमदनगर---क्विंटल227500103008900
लासलगाव---क्विंटल3400060006000
दोंडाईचा---क्विंटल1910091009100
बार्शी -वैराग---क्विंटल39000103029000
राहूरी -वांबोरी---क्विंटल2680068006800
कारंजा---क्विंटल625108001206511700
बाभुळगावहायब्रीडक्विंटल13495001150011000
अकोलालालक्विंटल53187001220010900
अमरावतीलालक्विंटल565113001175011525
धुळेलालक्विंटल39500101509500
यवतमाळलालक्विंटल39105001172011110
आर्वीलालक्विंटल37105001130011000
चिखलीलालक्विंटल795001060010050
नागपूरलालक्विंटल263100001135011013
हिंगणघाटलालक्विंटल5318400118609900
अमळनेरलालक्विंटल10800099009900
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल58100001160010800
जळगाव जामोद -असलगावलालक्विंटल139105001150011000
मलकापूरलालक्विंटल345105001170011311
दिग्रसलालक्विंटल17112501155511450
वणीलालक्विंटल22107351135011000
चांदूर बझारलालक्विंटल4390001156010300
लोणारलालक्विंटल38100001175010875
मेहकरलालक्विंटल8098001140510900
वरोरालालक्विंटल195001030010000
मंगरुळपीरलालक्विंटल19593001135510850
बुलढाणालालक्विंटल309000100009500
नेर परसोपंतलालक्विंटल6111251117011147
सिंदी(सेलू)लालक्विंटल8599001110010900
दुधणीलालक्विंटल61112751177511525
वर्धालोकलक्विंटल28101501120010700
काटोललोकलक्विंटल20110001150011300
वैजापूर- शिऊरपांढराक्विंटल1102011020110201
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड