Join us

Maharashtra Onion Rates : राज्यात कांद्याच्या दराची काय आहे स्थिती? आज कुठे किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 7:29 PM

केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत नाही.

केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत नाही.  कारण किमान निर्यातमूल्य हे ५५० डॉलर आणि ४० टक्के निर्यातशुल्क या दोन अटी घातल्यामुळे निर्यातीसाठी जास्त वाव मिळत नाही. परिणामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. 

म्हणून राज्यभरातील कांद्याचे भाव स्थिर असून ७०० रूपये प्रतिक्विंटल ते १ हजार ८०० रूपयांच्या दरम्यान शेतकऱ्यांना दर मिळत आहे. राज्यभरातील बाजार समित्यांचा विचार केला तर आज चिंचवड, लाल, उन्हाळी, लोकल, नं. १, पांढरा या कांद्याची आवक झाली होती. त्यामध्ये सर्वांत जास्त कांद्याची आवक ही पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये ३२ हजार ५०० क्विंटल एवढी झाली होती. येथे १ हजार ६२५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. 

आजचा राज्यभरातील उच्चांकी सरासरी दर हा पेन बाजार समितीमध्ये २ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला असून येथे केवळ ४२६ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर जालना बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ७५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. पण राज्यभरातील सरासरी दराचा विचार केला तर हा दर १ हजार ते १ हजार ५०० रूपयांच्या दरम्यान होता. 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/05/2024
कोल्हापूर---क्विंटल347170022001400
जालना---क्विंटल9432001500750
अकोला---क्विंटल68380016001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल36242001400800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल386120025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11718140020001700
खेड-चाकण---क्विंटल185130020001600
सातारा---क्विंटल374150020001750
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल5830018001300
सोलापूरलालक्विंटल1807410025001350
धुळेलालक्विंटल165610014101210
जळगावलालक्विंटल14184751371950
धाराशिवलालक्विंटल1660018001200
नागपूरलालक्विंटल1000100015001325
पेनलालक्विंटल426240026002400
साक्रीलालक्विंटल40060016001500
भुसावळलालक्विंटल54100015001200
यावललालक्विंटल800127017501550
हिंगणालालक्विंटल2160020002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल310660018001200
पुणेलोकलक्विंटल1359660020001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल2180016001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल24100018001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल8385001400950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3000115013511250
मलकापूरलोकलक्विंटल10607001350950
वडगाव पेठलोकलक्विंटल120160018001700
इस्लामपूरलोकलक्विंटल2550016001000
कामठीलोकलक्विंटल13150025002000
शेवगावनं. १नग1500110016501100
शेवगावनं. २नग140060010001000
शेवगावनं. ३नग1140150500500
नागपूरपांढराक्विंटल2040110015001325
नाशिकउन्हाळीक्विंटल590060016001250
लासलगावउन्हाळीक्विंटल147450019211500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल3810100017001550
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1340070020001600
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1200070018501600
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल5724100022101900
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल199750016581500
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल365410019001000
संगमनेरउन्हाळीक्विंटल966820020011100
चांदवडउन्हाळीक्विंटल720060320161500
कोपरगावउन्हाळीक्विंटल536050018001400
कोपरगावउन्हाळीक्विंटल664050017251625
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3250040020511651
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल281050017001300
रामटेकउन्हाळीक्विंटल50100014001200
देवळाउन्हाळीक्विंटल413535018401500
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्डकांदा