Join us

सोयाबीन-कापसाला बाजारात किती मिळतोय दर? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 5:38 PM

सोयाबीनलाही हमीभावाच्या आसपास दर मिळत आहे. 

दिवाळीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मालाची बाजारातील आवकही वाढताना दिसत आहे. अनेक शेतकरी दिवाळीच्या मुहूर्तावर मालाची विक्री करतात. कापूस, तूर, मका, सोयाबीन, कांदा अशी उत्पादने सध्या बाजारात येत असून सध्या कांद्याचे आणि सोयाबीनचे दर स्थिर असल्याचं चित्र आहे. कांद्याने एका आठवड्यासाठी भरारी घेतली होती पण दुसऱ्या आठवड्यात लगेच दर कोसळले. सोयाबीनलाही हमीभावाच्या आसपास दर मिळत आहे. 

दरम्यान, आज बाजार समितीतील कांद्याची आवक घटली असून दरात काहीसी घसरण झाली. २ हजार ५०० ते ५ हजारांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे. लाल, लोकल, पांढरा, उन्हाळी, नंबर-१ अशा वाणाचा कांदा सध्या बाजारात येत असून वाणाप्रमाणे वेगवेगळे दर मिळत आहेत. आज धुळे बाजार समितीत सर्वांत कमी किमान दर ६०० रूपये तर नागपूर बाजार समितीत सर्वांत जास्त किमान दर ४ हजार ५०० रूपये एवढा मिळाला. तर नागपूर बाजार समितीत ५ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

सोयाबीनची आवक आणि दर सध्या स्थिर असल्याचं चित्र आहे. ४ हजार ते ५ हजारांच्या दरम्यान सरासरी दर मिळत असून अमळनेर बाजार समितीत ६ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा सर्वांत जास्त सरासरी दर मिळाला आहे. वरोरा, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि बुलढाणा बाजार समितीत ३ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल हा सर्वांत कमी दर आज सोयाबीनला मिळाला. 

सध्या कापसाची बाजारातील आवक स्थिर आहे. तर दरही ६ हजार ९०० रूपये ते ७ हजार १०० रूपयांदरम्यान स्थिर आहे. पहिल्या टप्प्यातील कापूस अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना देत आहेत. दिवाळीच्या मुहुर्तावर दर वाढण्याची आशा शेतकऱ्यांना असली तरी सध्या तरी कापसाचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे.

 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/11/2023
अहमदनगर---क्विंटल1034450049254712
जळगाव---क्विंटल123454747854700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल46350048004150
माजलगाव---क्विंटल3016430048114750
राहूरी -वांबोरी---क्विंटल12460347504650
सिल्लोड---क्विंटल88475048004800
कारंजा---क्विंटल9500445049504790
सेलु---क्विंटल641467148144791
रिसोड---क्विंटल5250465050504850
तुळजापूर---क्विंटल2100480048004800
राहता---क्विंटल39460148604750
धुळेहायब्रीडक्विंटल30425046754600
सोलापूरलोकलक्विंटल295350048154750
अमरावतीलोकलक्विंटल13665475048614805
सांगलीलोकलक्विंटल93470050004850
अकोलेलोकलक्विंटल146460048504700
अमळनेरलोकलक्विंटल7550165006500
हिंगोलीलोकलक्विंटल2330470051514925
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल100405149004200
मेहकरलोकलक्विंटल1350420051004800
ताडकळसनं. १क्विंटल563440048114650
जळकोटपांढराक्विंटल1320485150714975
अकोलापिवळाक्विंटल8081420049604600
मालेगावपिवळाक्विंटल20411148584820
चिखलीपिवळाक्विंटल4050430050114655
हिंगणघाटपिवळाक्विंटल8330300050104000
अक्कलकोटपिवळाक्विंटल107467048924750
बीडपिवळाक्विंटल416436048554770
वाशीमपिवळाक्विंटल3000452549104600
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300450048004650
पैठणपिवळाक्विंटल1471147114711
चाळीसगावपिवळाक्विंटल50450047704746
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल701460048004700
जिंतूरपिवळाक्विंटल406470048164750
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2100485049354905
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल645400050004650
मलकापूरपिवळाक्विंटल2885400048504400
शेवगावपिवळाक्विंटल15450046004600
गेवराईपिवळाक्विंटल263455048314700
परतूरपिवळाक्विंटल189465049004800
देउळगाव राजापिवळाक्विंटल60400048504600
वरोरापिवळाक्विंटल381350048004300
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल261300047004400
साक्रीपिवळाक्विंटल40449948254600
तळोदापिवळाक्विंटल66465049204861
धरणगावपिवळाक्विंटल26448548554755
नांदगावपिवळाक्विंटल111440049104850
तासगावपिवळाक्विंटल24502051505090
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल9447548404825
मुरुमपिवळाक्विंटल465470047784739
सेनगावपिवळाक्विंटल535440048504600
पुर्णापिवळाक्विंटल207480049474901
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल275470049004800
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल808447048704700
बुलढाणापिवळाक्विंटल800350048504300
उमरखेडपिवळाक्विंटल460460047004650
राजूरापिवळाक्विंटल336425147904611
भद्रावतीपिवळाक्विंटल18390045504225
काटोलपिवळाक्विंटल820400048804550
सिंदीपिवळाक्विंटल313401047504460
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल3070445049004800
समुद्रपूरपिवळाक्विंटल7380038003800
बोरीपिवळाक्विंटल185455047504675

 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/11/2023
हिंगणाएकेए -८४०१ - मध्यम स्टेपलक्विंटल21685070006950
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल863440048604700
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1419682170216921
उमरेडलोकलक्विंटल159703071107070
वरोरालोकलक्विंटल531600072117000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल146710072007130
काटोललोकलक्विंटल7700071007050
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल2100700073007150

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/11/2023
कोल्हापूर---क्विंटल3518150050003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल870170032002450
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल6073270044003550
खेड-चाकण---क्विंटल2100150040003000
सातारा---क्विंटल197300040003500
हिंगणा---क्विंटल2250025002500
धुळेलालक्विंटल460038002500
जळगावलालक्विंटल414140037002630
नागपूरलालक्विंटल1000320042003950
चांदवडलालक्विंटल2700230043903580
पुणेलोकलक्विंटल6560300050004000
पुणे- खडकीलोकलक्विंटल13260044003500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10300042003600
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल900180140773000
वाईलोकलक्विंटल18200040003000
मंगळवेढालोकलक्विंटल7675035003000
कामठीलोकलक्विंटल4250035003000
कल्याणनं. १क्विंटल3300040003500
नागपूरपांढराक्विंटल680450055005250
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6900180041013600
चांदवडउन्हाळीक्विंटल8200140041003550
मनमाडउन्हाळीक्विंटल290080037453100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल14400200047113550
पारनेरउन्हाळीक्विंटल5828120060003800
भुसावळउन्हाळीक्विंटल9300040003500
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्डकापूससोयाबीन