Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात आजचे कांदा, सोयाबीनचे भाव किती? वाचा सविस्तर

राज्यात आजचे कांदा, सोयाबीनचे भाव किती? वाचा सविस्तर

maharashtra state price of onion and soybeans market yard agriculture | राज्यात आजचे कांदा, सोयाबीनचे भाव किती? वाचा सविस्तर

राज्यात आजचे कांदा, सोयाबीनचे भाव किती? वाचा सविस्तर

सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

रब्बी हंगामाच्या आधी शेतकरीकांदा आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणावर बाजारात आणू लागले आहेत. तर सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. दसरा दिवाळीसारखे सण तोंडावर आले आहेत, तर राज्यात सोयाबीनचे उत्पादन कमी असल्यानंतरही हमीभाव फक्त ४ हजार ६०० रूपये देण्यात आला आहे. हा दरही शेतकऱ्यांना मिळत नाही अशी परिस्थिती सध्या बाजारात आहे. 

दरम्यान,  आज बाजारात आवक झालेल्या सोयाबीनपैकी हिंगणघाट येथे सर्वांत कमी २ हजार ९०० तर पिंपळगाव (पालखेड) येथे सर्वांत जास्त ५ हजार २०० रूपयापर्यंत दर मिळाला आहे.  त्याचबरोबर सोलापूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला कमीत कमी २०० रूपये तर जास्ती जास्त ५ हजार ५०० रूपये दर मिळाला आहे. तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये किमान १०० रूपये तर कमाल ४ हजार २०० रूपयांपर्यंत दर मिळाला आहे. त्यामुळे आज कांद्याचे सरासरी दर १ हजार ८०० ते ३ हजार ४०० रूपयांपर्यंत पाहायला मिळाले. 

राज्यातील आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/10/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल2136300047264600
जळगाव---क्विंटल270435045704450
जलगाव - मसावत---क्विंटल17440044004400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल274398545304258
चंद्रपूर---क्विंटल380385045504320
सिन्नर---क्विंटल38433046454600
राहूरी -वांबोरी---क्विंटल55424244814350
सिल्लोड---क्विंटल70440046004500
उदगीर---क्विंटल3800467247204696
कारंजा---क्विंटल5500405045604325
तुळजापूर---क्विंटल1350440045504500
मोर्शी---क्विंटल2200430046654482
राहता---क्विंटल122415046654550
वडवणी---क्विंटल157460046254610
धुळेहायब्रीडक्विंटल27420043854225
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1275388052014685
सोलापूरलोकलक्विंटल1209420046904500
अमरावतीलोकलक्विंटल18327440046754537
चोपडालोकलक्विंटल30458547114585
नागपूरलोकलक्विंटल8217400047164537
अमळनेरलोकलक्विंटल150417245564556
हिंगोलीलोकलक्विंटल530420546644434
कोपरगावलोकलक्विंटल684430046044500
मेहकरलोकलक्विंटल760400049704600
परांडानं. १क्विंटल5445045004450
ताडकळसनं. १क्विंटल1285400046114300
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल1359350046614621
जालनापिवळाक्विंटल29082380047004550
अकोलापिवळाक्विंटल6100350047054300
यवतमाळपिवळाक्विंटल1776425047754512
मालेगावपिवळाक्विंटल5460046704650
चिखलीपिवळाक्विंटल1102420047004450
हिंगणघाटपिवळाक्विंटल10060290047803800
बीडपिवळाक्विंटल887400048794451
वाशीमपिवळाक्विंटल3000427047504500
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल1500465050004850
पैठणपिवळाक्विंटल46409143814270
उमरेडपिवळाक्विंटल5030350047504200
चाळीसगावपिवळाक्विंटल10425145004380
भोकरपिवळाक्विंटल892368945594124
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल384420046004400
जिंतूरपिवळाक्विंटल349447646604576
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1610426046954505
मलकापूरपिवळाक्विंटल2026357546454440
वणीपिवळाक्विंटल1080417546254300
सावनेरपिवळाक्विंटल255417346154450
गेवराईपिवळाक्विंटल1325380045414200
परतूरपिवळाक्विंटल905450047164671
तेल्हारापिवळाक्विंटल1500435046004560
चांदूर बझारपिवळाक्विंटल1798390046104100
देउळगाव राजापिवळाक्विंटल401350045514400
वरोरापिवळाक्विंटल2325300045744100
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल1383300045504100
नांदगावपिवळाक्विंटल40415147714750
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल8350045254439
औसापिवळाक्विंटल5216400047714633
चाकूरपिवळाक्विंटल241400046514526
औराद शहाजानीपिवळाक्विंटल433435246224487
मुखेडपिवळाक्विंटल29470047754700
उमरगापिवळाक्विंटल167444045864561
बसमतपिवळाक्विंटल1148399547754385
पाथरीपिवळाक्विंटल1235340146004311
नांदूरापिवळाक्विंटल1450405046604660
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल190460047004650
भंडारापिवळाक्विंटल8400041004080
राजूरापिवळाक्विंटल148393046804404
काटोलपिवळाक्विंटल780380046514250
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल150420046504400

 

राज्यातील आजचे कांद्याचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/10/2023
कोल्हापूर---क्विंटल4948100040002500
अकोला---क्विंटल770160040003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2892120037002450
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10287160036002600
मंचर---क्विंटल9588260042503425
सातारा---क्विंटल190200038002900
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल3850033002000
सोलापूरलालक्विंटल1999110042001800
धुळेलालक्विंटल72460030002200
जळगावलालक्विंटल344125032502250
धाराशिवलालक्विंटल4350050004250
पंढरपूरलालक्विंटल26740042002200
कोपरगावलालक्विंटल10250025002500
पेनलालक्विंटल213340036003400
साक्रीलालक्विंटल6255150036003250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2085100042002600
पुणेलोकलक्विंटल11397180040002900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17140035002450
पुणे-मांजरीलोकलक्विंटल105170022002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल376100035002250
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल700107034773000
मलकापूरलोकलक्विंटल5310531053105
वाईलोकलक्विंटल18100025001800
कामठीलोकलक्विंटल15200030002500
कल्याणनं. १क्विंटल3200025002250
सोलापूरपांढराक्विंटल45520055002400
येवलाउन्हाळीक्विंटल500090035883100
नाशिकउन्हाळीक्विंटल91590039003150
लासलगावउन्हाळीक्विंटल9426150036003200
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1875150036003300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल8500120035013200
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1200080135003200
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल13305150047103000
सिन्नरउन्हाळीक्विंटल73050035003200
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल354100034113250
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल265220040003000
कळवणउन्हाळीक्विंटल17750100038803000
संगमनेरउन्हाळीक्विंटल205030040112155
चांदवडउन्हाळीक्विंटल7000150538523050
मनमाडउन्हाळीक्विंटल250050035513100
कोपरगावउन्हाळीक्विंटल414050036413200
कोपरगावउन्हाळीक्विंटल204080036003190
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल14400180039603200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1070180034603100
वैजापूरउन्हाळीक्विंटल759145037003200
रामटेकउन्हाळीक्विंटल14200024002200
देवळाउन्हाळीक्विंटल955045033253125
उमराणेउन्हाळीक्विंटल12500101136363200
नामपूरउन्हाळीक्विंटल1520328536153000

Web Title: maharashtra state price of onion and soybeans market yard agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.