Lokmat Agro >बाजारहाट > Maize Bajar Bhav : दोंडाईच्या बाजारात सर्वाधिक ५ हजार ७४७ क्विंटल आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : दोंडाईच्या बाजारात सर्वाधिक ५ हजार ७४७ क्विंटल आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : Highest arrival in Dondai market 5 thousand 747 quintals; Read in detail what you got | Maize Bajar Bhav : दोंडाईच्या बाजारात सर्वाधिक ५ हजार ७४७ क्विंटल आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : दोंडाईच्या बाजारात सर्वाधिक ५ हजार ७४७ क्विंटल आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

दिवाळीच्या सुट्टीनंतर आज (४ नोव्हेंबर) रोजी बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक सुरु झाली. (Maize Bajar Bhav)

दिवाळीच्या सुट्टीनंतर आज (४ नोव्हेंबर) रोजी बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक सुरु झाली. (Maize Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

 Maize Bajar Bhav : दिवाळीच्या सुट्टीनंतर आज (४ नोव्हेंबर) रोजी बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक सुरु झाली.  मक्याची आवक १४,४३४ क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार १४१ रुपये प्रति क्विंटल होता.

आज (४ नोव्हेंबर) बाजार समितीमध्ये लाल, पिवळी, सफेद गंगा या प्रतीच्या मक्याची आवक झाली. दोंडाईच्या बाजारात सर्वाधिक ५ हजार ७४७ क्विंटल आवक झाली तर त्याला कमीत कमी दर हा १ हजार ५५३ रुपये प्रति क्विंटल मिळाला तर जास्तीत जास्त दर हा २ हजार १२१ प्रतिक्विंटल झाली. तर १ हजार ९५० प्रति क्विंटल इतका मिळाला. 

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/11/2024
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल14216121612161
मोर्शी----क्विंटल2000197021502060
सोलापूरलालक्विंटल9200020652000
अमरावतीलालक्विंटल46215023002225
जळगावलालक्विंटल30177021152000
दौंड-पाटसलालक्विंटल3200021002000
मंगळवेढालालक्विंटल140190022002100
मुंबईलोकलक्विंटल185260050004000
जामखेडलोकलक्विंटल45180020001900
येवला -आंदरसूलपिवळीक्विंटल4000193622262176
दोंडाईचापिवळीक्विंटल5747155321211950
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल623148019751728
सिल्लोडपिवळीक्विंटल345150020001750
मलकापूरपिवळीक्विंटल1200160021251790
नंदूरबारसफेद गंगाक्विंटल47198225612275

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

Web Title: Maize Bajar Bhav : Highest arrival in Dondai market 5 thousand 747 quintals; Read in detail what you got

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.