Join us

Maize Bajar Bhav : दोंडाईच्या बाजारात सर्वाधिक ५ हजार ७४७ क्विंटल आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 5:44 PM

दिवाळीच्या सुट्टीनंतर आज (४ नोव्हेंबर) रोजी बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक सुरु झाली. (Maize Bajar Bhav)

 Maize Bajar Bhav : दिवाळीच्या सुट्टीनंतर आज (४ नोव्हेंबर) रोजी बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक सुरु झाली.  मक्याची आवक १४,४३४ क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार १४१ रुपये प्रति क्विंटल होता.

आज (४ नोव्हेंबर) बाजार समितीमध्ये लाल, पिवळी, सफेद गंगा या प्रतीच्या मक्याची आवक झाली. दोंडाईच्या बाजारात सर्वाधिक ५ हजार ७४७ क्विंटल आवक झाली तर त्याला कमीत कमी दर हा १ हजार ५५३ रुपये प्रति क्विंटल मिळाला तर जास्तीत जास्त दर हा २ हजार १२१ प्रतिक्विंटल झाली. तर १ हजार ९५० प्रति क्विंटल इतका मिळाला. 

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/11/2024
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल14216121612161
मोर्शी----क्विंटल2000197021502060
सोलापूरलालक्विंटल9200020652000
अमरावतीलालक्विंटल46215023002225
जळगावलालक्विंटल30177021152000
दौंड-पाटसलालक्विंटल3200021002000
मंगळवेढालालक्विंटल140190022002100
मुंबईलोकलक्विंटल185260050004000
जामखेडलोकलक्विंटल45180020001900
येवला -आंदरसूलपिवळीक्विंटल4000193622262176
दोंडाईचापिवळीक्विंटल5747155321211950
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल623148019751728
सिल्लोडपिवळीक्विंटल345150020001750
मलकापूरपिवळीक्विंटल1200160021251790
नंदूरबारसफेद गंगाक्विंटल47198225612275

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रमकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड