Lokmat Agro >बाजारहाट > Maize Bajar Bhav : सटाणा बाजारात हायब्रीड मक्याची आवक सर्वाधिक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : सटाणा बाजारात हायब्रीड मक्याची आवक सर्वाधिक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav: Inflow of hybrid maize in Satana market is highest; Read in detail | Maize Bajar Bhav : सटाणा बाजारात हायब्रीड मक्याची आवक सर्वाधिक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : सटाणा बाजारात हायब्रीड मक्याची आवक सर्वाधिक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर हा काय मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)  

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर हा काय मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)  

शेअर :

Join us
Join usNext

Maize Bajar Bhav :  राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१९ नोव्हेंबर) राेजी मक्याची आवक ४४ हजार ३९४ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार १२७ प्रति क्विंटल इतका मिळाला. 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रीड, लोकल, नं-१, नं-२, लाल, पिवळी मक्याची आवक झाली. यात सर्वाधिक आवक ही सटाणा बाजारात हायब्रीड मक्याची झाली. त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार १५ रुपये प्रति क्विंटल मिळाला. तर कमीत कमी दर हा १ हजार ५२१ रुपये प्रति क्विंटल मिळाला तर जास्तीत जास्त दर हा २ हजार २०५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

राहता बाजार समितीमध्ये मक्याची सर्वात कमी  १ क्विंटल आवक झाली त्याला सर्वसाधारण दर हा  १ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल मिळाला.  कमाल दर आणि किमान दर हा १ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

 
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर हा काय मिळाला ते वाचा सविस्तर 

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/11/2024
लासलगाव - निफाड----क्विंटल3300170221932100
नागपूर----क्विंटल7190023002200
सिन्नर----क्विंटल600168021302050
राहूरी -वांबोरी----क्विंटल2180118011801
पाचोरा----क्विंटल2800130021471611
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल57196521512090
करमाळा----क्विंटल259170021252000
राहता----क्विंटल1170017001700
सटाणाहायब्रीडक्विंटल8120152122052015
जालनालालक्विंटल2362160021181725
अमरावतीलालक्विंटल324215023502250
जलगाव - मसावतलालक्विंटल351192121001961
पुणेलालक्विंटल3290033003100
दौंड-केडगावलालक्विंटल240180022502100
मुंबईलोकलक्विंटल735260050004000
जामखेडलोकलक्विंटल40180020001900
कोपरगावलोकलक्विंटल1000170021682050
कोपरगावलोकलक्विंटल100160121632090
तासगावलोकलक्विंटल25223022802250
अहमहपूरलोकलक्विंटल3230023002300
कळवणनं. १क्विंटल2775161123252245
परांडानं. २क्विंटल32190020501950
धुळेपिवळीक्विंटल4469170021612070
दोंडाईचापिवळीक्विंटल7571165121702000
चोपडापिवळीक्विंटल2100197222922118
चाळीसगावपिवळीक्विंटल4500150021901950
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळीक्विंटल140170019001800
यावलपिवळीक्विंटल2468168122312000
पलूसपिवळीक्विंटल10225023502250

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा 


Livestock Care in Winter : थंडीत जनावरांच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर
https://www.lokmat.com/agriculture/agri-business/dairy/livestock-care-in-winter-how-to-take-care-of-the-health-of-livestock-in-winter-read-in-detail-a-a975/

Web Title: Maize Bajar Bhav: Inflow of hybrid maize in Satana market is highest; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.