Lokmat Agro >बाजारहाट > Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक घटली ; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक घटली ; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : Inflow of Maize decreased in the market committee of the state; Read in detail what is the rate | Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक घटली ; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक घटली ; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

 Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये आज (१७ नोव्हेंबर) रोजी मक्याची आवक ५८७ क्विंटल झाली तर त्याला १ हजार ९४० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक घटली. आज (१७ नोव्हेंबर) रोजी सिल्लोड बाजारात पिवळी मक्याची आवक सर्वाधिक ५५७ क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा  १ हजार ९०० रुपये प्रति  क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा १ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर  किमान दर हा २ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राहुरी बाजार समितीमध्ये सफेद गंगा मक्याची आवक सर्वात कमी ३० क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा १ हजार ९८० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. कमीत कमी दर हा १ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा २ हजार १५ प्रति क्विंटल इतका मिळाला.

आजचे मका बाजारभाव वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/11/2024
सिल्लोडपिवळीक्विंटल557160020001900
राहूरीसफेद गंगाक्विंटल30195020151980

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

Web Title: Maize Bajar Bhav : Inflow of Maize decreased in the market committee of the state; Read in detail what is the rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.