Lokmat Agro >बाजारहाट > Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक १४,३७५ क्विंटल; 'हा' मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक १४,३७५ क्विंटल; 'हा' मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : Inflow of Maize in State Market Committee 14,375 quintals | Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक १४,३७५ क्विंटल; 'हा' मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक १४,३७५ क्विंटल; 'हा' मिळतोय दर ते वाचा सविस्तर

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक कुठे कमी झाली तर कुठे जास्त झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक कुठे कमी झाली तर कुठे जास्त झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमधील मार्केट यार्डामध्ये आज (१५ नोव्हेंबर) रोजी मक्याची आवक १४,३७५ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार १०५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज (१५ नोव्हेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये लाल, लोकल, पिवळी, नं-१ या जातीच्या मक्याच्या आवक झाली. यात येवला येथील आंदरसूल बाजारात पिवळी मक्याची सर्वाधिक ५ हजार क्विंटल आवक झाली. त्याला किमान दर हा १ हजार ८५१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा २ हजार १७७ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार ५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर पुणे बाजार समितीमध्ये लाल मक्याची आवक सर्वात कमी ३ क्विंटल आवक झाली तर त्याला किमान दर हा २ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ३ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा ३ हजार रुपये प्रति क्विंटल इतका  मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/11/2024
लासलगाव - निफाड----क्विंटल2240173121602070
बार्शी----क्विंटल13200020502050
राहूरी -वांबोरी----क्विंटल23150018251662
संगमनेर----क्विंटल5187618761876
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल65193520552000
पुणेलालक्विंटल3280032003000
मोहोळलालक्विंटल122200022002000
सावनेरलोकलक्विंटल645190022402100
कळवणनं. १क्विंटल1600170123612250
येवला -आंदरसूलपिवळीक्विंटल5000185121772050
धुळेपिवळीक्विंटल4637145021212000
शेवगावपिवळीक्विंटल22220022002200

(सौजन्य :  महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर

 


Cabbage Diseases : कोबी पिकातील रोग येण्याची कारणे व त्यावरील उपाययोजना
https://www.lokmat.com/agriculture/smart-farming/cabbage-diseases-causes-of-diseases-in-cabbage-crop-and-their-remedies-a-a975/

Web Title: Maize Bajar Bhav : Inflow of Maize in State Market Committee 14,375 quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.