Join us

Maize Bajar Bhav : मक्याची आवक बाजारात कमी ; हा मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:43 IST

राज्यातील बाजार समितीमध्ये आज मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (६ डिसेंबर) रोजी मक्याची आवक २०,७०० क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ९६ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. बाजारात मक्याची आवक घटताना दिसत आहे.

आज (६ डिसेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रीड, लाल, पिवळी, लोकल, नं-२, सफेद गंगा या जातीच्या मक्याच्या आवक झाली.  यात धुळे बाजार समितीमध्ये पिवळी जातीच्या मक्याची सर्वाधिक ३ हजार २१७ क्विंटल आवक झाली. त्याला किमान दर हा १ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा २ हजार १६१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार ८० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर पुणे बाजार समितीमध्ये लाल मक्याची आवक सर्वात कमी ३ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा २ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. आवक घटल्याने मक्याला येथील बाजारात चांगला भाव मिळाला. 

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/12/2024
लासलगाव - निफाड----क्विंटल1411146522592200
बार्शी----क्विंटल111200021812100
सिन्नर----क्विंटल377150022152100
संगमनेर----क्विंटल34210021002100
पाचोरा----क्विंटल1500160021821911
करमाळा----क्विंटल261180022252000
राहता----क्विंटल27180019511875
सटाणाहायब्रीडक्विंटल420180121362025
जाफराबादहायब्रीडक्विंटल450190021002000
सोलापूरलालक्विंटल12215522152215
जालनालालक्विंटल1095190023512011
अमरावतीलालक्विंटल174210023002200
पुणेलालक्विंटल3240027002550
मोहोळलालक्विंटल92220023002200
सावनेरलोकलक्विंटल770207022802200
जामखेडलोकलक्विंटल14180020001900
चांदूर बझारलोकलक्विंटल2288195022002000
अहमहपूरलोकलक्विंटल31150022001850
मुरुमलोकलक्विंटल8236523702368
काटोललोकलक्विंटल20218021802180
परांडानं. २क्विंटल20220022002200
धुळेपिवळीक्विंटल3217175021612080
दोंडाईचापिवळीक्विंटल2685187622002100
चोपडापिवळीक्विंटल300145122222056
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल2361160022831942
सिल्लोडपिवळीक्विंटल587200021002100
मलकापूरपिवळीक्विंटल1280200022592130
कर्जत (अहमहदनगर)पिवळीक्विंटल799200023002200
यावलपिवळीक्विंटल323156021101930
राहूरीसफेद गंगाक्विंटल30215021502150

(सौजन्य :  महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर  :  Gahu Khat Vyasthapan : गव्हाच्या अधिक उत्पादनांसाठी खत व्यवस्थापन समजून घ्या, वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड