Lokmat Agro >बाजारहाट > Maize Bajar Bhav : बाजारात पिवळी जातीच्या मका आवकेत चढ-उतार वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : बाजारात पिवळी जातीच्या मका आवकेत चढ-उतार वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav: Read in detail the fluctuations in the arrival of yellow maize in the market | Maize Bajar Bhav : बाजारात पिवळी जातीच्या मका आवकेत चढ-उतार वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : बाजारात पिवळी जातीच्या मका आवकेत चढ-उतार वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१ डिसेंबर) रोजी मक्याची आवक ७०८ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ९८ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. मागील दोन दिवसांपासून बाजारात आवक घटताना दिसत आहे.

आज (१ डिसेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये पिवळी, सफेद गंगा या जातीच्या मक्याच्या आवक झाली. यात सिल्लोड येथील बाजारात पिवळी मक्याची सर्वाधिक ६५२ क्विंटल आवक झाली. त्याला किमान दर हा १ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा २ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार ५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर पैठण बाजार समितीमध्ये पिवळी मक्याची आवक सर्वात कमी ४ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार २९१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/12/2024
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल28215021502150
पैठणपिवळीक्विंटल4229122912291
सिल्लोडपिवळीक्विंटल652190021002050
राहूरीसफेद गंगाक्विंटल24190019001900

(सौजन्य :  महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर

Poultry Farming : शेळ्यांसोबत कोंबड्या पाळा अन् हे फायदे मिळवा, जाणून घ्या सविस्तर 


https://www.lokmat.com/agriculture/agri-business/poultry/latest-news-poultry-farming-get-these-benefits-of-growing-poultry-with-goat-farming-know-in-detail-a-a993/

Web Title: Maize Bajar Bhav: Read in detail the fluctuations in the arrival of yellow maize in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.