Join us

Maize Bazar Bhav : चाळीसगावच्या बाजारात मक्याची सर्वाधिक आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 7:20 PM

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२२ ऑक्टोबर) रोजी मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bazar Bhav)

Maize Bazar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२२ ऑक्टोबर) रोजी बाजारात मक्याची आवक १६७२३ क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा  १ हजार ९८९ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

चाळीसगावच्या बाजारात मक्याची सर्वाधिक आवक ३५००  क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा १ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल मिळाला. तर कमीत कमी दर १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर २ हजार ११० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२२ ऑक्टोबर) रोजी मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/10/2024
लासलगाव----क्विंटल3097125126802425
लासलगाव - निफाड----क्विंटल747162129002551
लासलगाव - विंचूर----क्विंटल1920150027002351
दोंडाईचा - सिंदखेड----क्विंटल3170017001700
नागपूर----क्विंटल69200022002150
सिन्नर----क्विंटल55177022452150
राहूरी -वांबोरी----क्विंटल5155115511551
करमाळा----क्विंटल304190022692151
राहता----क्विंटल107165021191925
सटाणाहायब्रीडक्विंटल1040150122812281
सोलापूरलालक्विंटल34215022102170
अमरावतीलालक्विंटल3210022002150
पुणेलालक्विंटल3300034003200
चोपडालालक्विंटल2200140121791900
दौंड-केडगावलालक्विंटल429215024502300
सावनेरलोकलक्विंटल240150022782025
जामखेडलोकलक्विंटल14180020001900
कोपरगावलोकलक्विंटल350206023252291
कोपरगावलोकलक्विंटल30140019461700
चांदूर बझारलोकलक्विंटल595150022001900
काटोललोकलक्विंटल15202520252025
कळवणनं. १क्विंटल950145125112300
धुळेपिवळीक्विंटल1911130120501754
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल464125016001425
चाळीसगावपिवळीक्विंटल3500135021101500
सिल्लोडपिवळीक्विंटल113160021001800
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळीक्विंटल8210022002150
मलकापूरपिवळीक्विंटल41168120001900
देउळगाव राजापिवळीक्विंटल30155015501550
धरणगावपिवळीक्विंटल46183521572157
पारोळापिवळीक्विंटल240130014501400
यावलपिवळीक्विंटल291141014861440
देवळापिवळीक्विंटल942140022752000
राहूरीसफेद गंगाक्विंटल24170020501875

 (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रमकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड