Lokmat Agro >बाजारहाट > Maize Market : मका बाजारात हमीभाव दिसेना; वाचा आजचे मका बाजारभाव

Maize Market : मका बाजारात हमीभाव दिसेना; वाचा आजचे मका बाजारभाव

Maize Market: Guaranteed prices were not seen in Maize market; Read today's maize market prices | Maize Market : मका बाजारात हमीभाव दिसेना; वाचा आजचे मका बाजारभाव

Maize Market : मका बाजारात हमीभाव दिसेना; वाचा आजचे मका बाजारभाव

Today Maize Market Price of Maharashtra : आज गुरुवार (दि.२८) येवला-आंदरसूल बाजारात सर्वाधिक ८००० क्विंटल मका आवक बघवयास मिळाली. तर राज्याच्या विविध बाजार मिळून १०२८ क्विंटल लाल, ३५७१ क्विंटल लोकल, ६५५० क्विंटल नं.१, ६ क्विंटल नं.२, २९२६८ क्विंटल पिवळी मका सह एकूण ४१४१६ क्विंटल आवक होती. 

Today Maize Market Price of Maharashtra : आज गुरुवार (दि.२८) येवला-आंदरसूल बाजारात सर्वाधिक ८००० क्विंटल मका आवक बघवयास मिळाली. तर राज्याच्या विविध बाजार मिळून १०२८ क्विंटल लाल, ३५७१ क्विंटल लोकल, ६५५० क्विंटल नं.१, ६ क्विंटल नं.२, २९२६८ क्विंटल पिवळी मका सह एकूण ४१४१६ क्विंटल आवक होती. 

शेअर :

Join us
Join usNext

आज गुरुवार (दि.२८) येवला-आंदरसूल बाजारात सर्वाधिक ८००० क्विंटल मका आवक बघवयास मिळाली. तर राज्याच्या विविध बाजार मिळून १०२८ क्विंटल लाल, ३५७१ क्विंटल लोकल, ६५५० क्विंटल नं.१, ६ क्विंटल नं.२, २९२६८ क्विंटल पिवळी मका सह एकूण ४१४१६ क्विंटल आवक होती. 

लाल मकाला सर्वाधिक आवकेच्या मुंबई बाजारात ३५०० सरासरी दर मिळाला. तर पिवळ्या मकाला सर्वाधिक आवकेच्या येवला-आंदरसूल बाजारात कमीत कमी १९०१ तर सरासरी २२५० दर मिळाला. यासोबतच आज नं. ०१ मकाला कळवण येथे २२७१, नं. २ मकाला परांडा येथे २१०० तर चांदूर बाजारात बझार बाजारात लोकल मकाला १८५० सरासरी दर मिळाला. 

तुरळक आढणारा सरासरी दर वगळता कमीत कमी दर व आवकेचा विचार करता राज्यात अध्यापही हमीभाव केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे राज्याच्या अनेक बाजारात शेतकरी आणि खरेदीदार यांच्यात शाब्दिक वाद होत आहे. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील मका आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/11/2024
बार्शी----क्विंटल253185020501950
सिन्नर----क्विंटल740188521952050
अमरावतीलालक्विंटल496210023002200
जळगावलालक्विंटल25202520252025
जलगाव - मसावतलालक्विंटल291210022502175
पुणेलालक्विंटल3250030002750
तळोदालालक्विंटल5190021712000
मंगळवेढालालक्विंटल210197021002000
मुंबईलोकलक्विंटल501230040003500
चांदूर बझारलोकलक्विंटल2850150022601850
मुरुमलोकलक्विंटल15245124512451
काटोललोकलक्विंटल205197523152200
कळवणनं. १क्विंटल6550170024502271
परांडानं. २क्विंटल6210021002100
येवला -आंदरसूलपिवळीक्विंटल8000190123002250
धुळेपिवळीक्विंटल2422189022052131
मालेगावपिवळीक्विंटल4200180022382050
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल1706150121681834
चाळीसगावपिवळीक्विंटल7500177022002070
देउळगाव राजापिवळीक्विंटल50150021002000
कर्जत (अहमहदनगर)पिवळीक्विंटल2364180022502175
यावलपिवळीक्विंटल416160322302000
देवळापिवळीक्विंटल2610169021652100

Web Title: Maize Market: Guaranteed prices were not seen in Maize market; Read today's maize market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.