Lokmat Agro >बाजारहाट > Maize Market Rate : मकाचा 'हा' वाण खातोय सर्वाधिक भाव; वाचा आजचे मका बाजारभाव

Maize Market Rate : मकाचा 'हा' वाण खातोय सर्वाधिक भाव; वाचा आजचे मका बाजारभाव

Maize Market Rate: 'Ha' variety of Maize is eating the highest price; Read today's maize market prices | Maize Market Rate : मकाचा 'हा' वाण खातोय सर्वाधिक भाव; वाचा आजचे मका बाजारभाव

Maize Market Rate : मकाचा 'हा' वाण खातोय सर्वाधिक भाव; वाचा आजचे मका बाजारभाव

राज्यात आज रविवारी (दि.१०) एकूण २६ बाजार समितीमध्ये मकाची (maize) मोठ्या प्रमाणात आवक बघावयास मिळाली. ज्यापैकी आठ बाजार समितीमध्ये पिवळ्या मकाची आवक झाली होती. ज्यात धुळे येथे सर्वाधिक ४०५३ क्विंटल तर त्या पाठोपाठ कर्जत या ठिकाणी २६६७ क्विंटल पिवळ्या मकाची आवक होती.

राज्यात आज रविवारी (दि.१०) एकूण २६ बाजार समितीमध्ये मकाची (maize) मोठ्या प्रमाणात आवक बघावयास मिळाली. ज्यापैकी आठ बाजार समितीमध्ये पिवळ्या मकाची आवक झाली होती. ज्यात धुळे येथे सर्वाधिक ४०५३ क्विंटल तर त्या पाठोपाठ कर्जत या ठिकाणी २६६७ क्विंटल पिवळ्या मकाची आवक होती.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज रविवारी (दि.१०) एकूण २६ बाजार समितीमध्ये मकाची मोठ्या प्रमाणात आवक बघावयास मिळाली. ज्यापैकी आठ बाजार समितीमध्ये पिवळ्या मकाची आवक झाली होती. ज्यात धुळे येथे सर्वाधिक ४०५३ क्विंटल तर त्या पाठोपाठ कर्जत (अहिल्यानगर) या ठिकाणी २६६७ क्विंटल पिवळ्या मकाची आवक होती.

यासोबतच आज गंगापूर येथे हायब्रीड तर अमरावती, जळगाव-मसावद, पुणे, वडूज आदी ठिकाणी लाल तसेच अहमदनगर, सावेर, जामखेड, कोपरगाव आदी ठिकाणी लोकल तर परांडा येथे नं.२ तर राहुरी येथे सफेदगंगा मकाची आवक बघावयास मिळाली.

पिवळ्या मकाला सर्वाधिक आवकेच्या धुळे बाजारात आज कमीत कमी १००१ तर सरासरी ८४५ रुपयांचा दर मिळाला. तर त्या पाठोपाठ कर्जत अहिल्यानगर या ठिकाणी कमीत कमी २००० तर सरासरी २२०० रुपयांचा दर मिळाला. यासोबतच राज्यात आज लाल मकाला सर्वाधिक आवकेच्या जालना बाजारात १४५० रुपयांचा कमीत कमी तर १७०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

यासोबतच गंगापूर बाजारात आवक झालेल्या हायब्रीड मकाला कमीत कमी १६००  तर सरासरी १६५० तर लोकल लोकल मकाला सावनेर बाजारात २५०० रुपयांचा कमीत कमी २२०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. यासोबतच राहुरी बाजारात सफेद गंगा मकाला १८०० रुपयांचा कमीत कमी ते १९५० रुपये सरासरी दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील मका आवक व दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/11/2024
लासलगाव - निफाड----क्विंटल1848167122712150
नागपूर----क्विंटल20190023002200
राहूरी -वांबोरी----क्विंटल8180018751837
पाचोरा----क्विंटल2500120022051651
करमाळा----क्विंटल30185120251900
नांदूरा----क्विंटल280175019171917
राहता----क्विंटल40170018511800
गंगापूरहायब्रीडक्विंटल89160017001650
जालनालालक्विंटल3147145020501700
अमरावतीलालक्विंटल15220023252262
जलगाव - मसावतलालक्विंटल211187520001935
पुणेलालक्विंटल4280034003100
वडूजलालक्विंटल200223023002270
अहमदनगरलोकलक्विंटल332190023002100
सावनेरलोकलक्विंटल775206523202200
जामखेडलोकलक्विंटल27180022002000
कोपरगावलोकलक्विंटल690182121242060
परांडानं. २क्विंटल14200020002000
धुळेपिवळीक्विंटल4053100120611845
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल1321161120001806
भोकरदनपिवळीक्विंटल13185020001900
शिरपूरपिवळीक्विंटल570140019511725
रावेरपिवळीक्विंटल4186018601860
कर्जत (अहमहदनगर)पिवळीक्विंटल2667200023502200
यावलपिवळीक्विंटल1001150018931675
वैजापूर- शिऊरपिवळीक्विंटल1871155020401750
राहूरीसफेद गंगाक्विंटल50180021001950

Web Title: Maize Market Rate: 'Ha' variety of Maize is eating the highest price; Read today's maize market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.