Join us

Maize Market Rate : दिवाळीमुळे आवक मंदावली; वाचा बाजारात मकाला काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 5:20 PM

दिवाळी (Diwali) निमित्त सध्या राज्यातील तुरळक बाजार समित्यांमध्ये (Markets) लिलाव सुरू आहे. ज्यात आज शनिवारी (दि.०२) राज्यातील सात बाजारसमित्यांमध्ये लाल, लोकल, नं.०२, पिवळी आदी वाणाच्या ९१६० क्विंटल मकाची (Maize) आवक झाली होती. लासलगाव - विंचुर येथे २७०० तर परांडा येथे ६३०० क्विंटलसह सर्वाधिक आवक नोंदवल्या गेली. तर पुणे बाजारात आज केवळ ३ क्विंटल मका आवक होती.

दिवाळी निमित्त सध्या राज्यातील तुरळक बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू आहे. ज्यात आज शनिवारी (दि.०२) राज्यातील सात बाजारसमित्यांमध्ये लाल, लोकल, नं.०२, पिवळी आदी वाणाच्या ९१६० क्विंटल मकाची आवक झाली होती. लासलगाव - विंचुर येथे २७०० तर परांडा येथे ६३०० क्विंटलसह सर्वाधिक आवक नोंदवल्या गेली. तर पुणे बाजारात आज केवळ ३ क्विंटल मका आवक होती. भोकरदन येथेच केवळ पिवळ्या मकाची १५ क्विंटल आवक होती.

राज्यात आज सर्वाधिक आवक असलेल्या लासलगाव - विंचुर बाजारात मकाला २२५१ रुपये सरासरी दर मिळाला. तर १८०० रुपये कमीतकमी दर मिळाला. राहुरी वांबोरी येथे १८०० रुपये कमीतकमी तर १९२५ रुपये सरासरी दर मिळाला. वडुज येथे १०० क्विंटल आवक असलेल्या लाल मकाला २२५० रुपये कमीत कमी तर २३०० रुपये सरासरी दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील मका आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/11/2024
लासलगाव - विंचूर----क्विंटल2700180023002251
राहूरी -वांबोरी----क्विंटल20180020501925
पुणेलालक्विंटल3280034003100
वडूजलालक्विंटल100225023502300
तासगावलोकलक्विंटल22224023202290
परांडानं. २क्विंटल6300505050
भोकरदनपिवळीक्विंटल15205021502100
टॅग्स :मकाशेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डशेतकरीदिवाळी 2024