Join us

Maize Market Rate : आवक कमी मात्र बाजारभाव जैसे थे; वाचा मकाला काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 5:52 PM

राज्यात आज एकूण १३६३२ क्विंटल मका (Maize) आवक झाली होती. ज्यात धुळे, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, कर्जत (अहमहदनगर), यावल आदी ठिकाणी पिवळी तर अमरावती, जलगाव - मसावत, पुणे, वडूज या ठिकाणी लाल मका आवक होती. 

गेल्या आठवडाभराच्या तुलनेत आज शनिवारी (दि.०९) मकाची कमी आवक बघावयास मिळाली. राज्यात आज एकूण १३६३२ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात धुळे, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, कर्जत (अहमहदनगर), यावल आदी ठिकाणी पिवळी तर अमरावती, जलगाव - मसावत, पुणे, वडूज या ठिकाणी लाल मका आवक होती. 

पिवळ्या मकाला राज्यात आज सर्वाधिक आवकेच्या धुळे बाजार समितीत कमीत कमी १००१ व सरासरी १८४५ दर मिळाला. तर यासोबतच कर्जत (अहमदनगर) बाजारात कमीत कमी २००० व सरासरी १९००, छत्रपती संभाजीनगर येथे कमीत कमी १६११ व सरासरी १८०६, यावल बाजारात कमीत कमी १५०० व सरासरी १६७५ असा दर मिळाला. 

यासोबतच लाल मकाला आज अमरावती येथे २२६२, जलगाव - मसावत १९३५, पुणे ३१००, वडुज २२७० असा सरासरी दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील मका आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/11/2024
नागपूर----क्विंटल20190023002200
करमाळा----क्विंटल30185120251900
अमरावतीलालक्विंटल15220023252262
जलगाव - मसावतलालक्विंटल211187520001935
पुणेलालक्विंटल4280034003100
वडूजलालक्विंटल200223023002270
अहमदनगरलोकलक्विंटल332190023002100
सावनेरलोकलक्विंटल775206523202200
धुळेपिवळीक्विंटल4053100120611845
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल1321161120001806
भोकरदनपिवळीक्विंटल13185020001900
कर्जत (अहमहदनगर)पिवळीक्विंटल2667200023502200
यावलपिवळीक्विंटल1001150018931675
टॅग्स :बाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमकाशेतकरीशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्ड