Join us

Maize Market Rate : राज्याच्या 'या' बाजारात आज हमीभावापेक्षा अधिक मका दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:52 IST

Maize Market Rate Update Maharashtra : राज्यात आज गुरुवारी (दि.१४) मकाची कमी आवक दिसून आली. ६२४५ क्विंटल एकूण आवक आज मकाची झाली होती. ज्यात ५००३ क्विंटल पिवळी, ९८४ क्विंटल लाल, २५८ क्विंटल लोकल मका आवक होती. 

राज्यात आज गुरुवारी (दि.१४) मकाची कमी आवक दिसून आली. ६२४५ क्विंटल एकूण आवक आज मकाची झाली होती. ज्यात ५००३ क्विंटल पिवळी, ९८४ क्विंटल लाल, २५८ क्विंटल लोकल मका आवक होती. 

पिवळ्या मकाला आज सर्वाधिक आवकेच्या कर्जत (अहिल्यानगर) बाजारात १८५०  रुपयांचा कमीत कमी तर २२०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. या सोबतच देऊळगाव राजा येथे कमीत कमी व सरासरी १५०१ तर यावल बाजारात कमीत कमी १७८० तर सरासरी १९६०, रावेर येथे सरासरी २००० असा दर मिळाला.

या सोबतच लाल मकाला सर्वाधिक आवकेच्या जलगाव-मसावत बाजारात कमीत कमी १९०० तर सरासरी २००० दर मिळाला. तसेच लोकल मकाला मुंबई बाजारात कमीत कमी २६०० व सरासरी ४००० दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील मका आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/11/2024
अमरावतीलालक्विंटल375210023252212
जळगावलालक्विंटल15167516751675
जलगाव - मसावतलालक्विंटल482190021002000
पुणेलालक्विंटल2280031002950
मंगळवेढालालक्विंटल110205022002100
मुंबईलोकलक्विंटल235260050004000
तासगावलोकलक्विंटल23223022802250
रावेरपिवळीक्विंटल1200020002000
देउळगाव राजापिवळीक्विंटल17150115011501
कर्जत (अहमहदनगर)पिवळीक्विंटल3441185023002200
यावलपिवळीक्विंटल1544178021251960

हेही वाचा :  Market Update : मका व तांदळाच्या ढेपेने केली बाजारात एंट्री; सोयाबीन दर पुन्हा दबावाखाली

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमकाशेतकरीमार्केट यार्डमहाराष्ट्र