Lokmat Agro >बाजारहाट > Maize market: मक्याला सध्या काय मिळतोय भाव? कुठे कशी आवक?

Maize market: मक्याला सध्या काय मिळतोय भाव? कुठे कशी आवक?

Maize market: What is the current price of maize? How to enter where? | Maize market: मक्याला सध्या काय मिळतोय भाव? कुठे कशी आवक?

Maize market: मक्याला सध्या काय मिळतोय भाव? कुठे कशी आवक?

लाल, हायब्रीड, पिवळी, लोकल जातीचा मका बाजारात विक्रीसाठी येत असून कोणत्या बाजारसमितीत मक्याला चांगला भाव मिळतोय? जाणून घ्या...

लाल, हायब्रीड, पिवळी, लोकल जातीचा मका बाजारात विक्रीसाठी येत असून कोणत्या बाजारसमितीत मक्याला चांगला भाव मिळतोय? जाणून घ्या...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सध्या मक्याची चांगली आवक होत असून दररोज साधारण २० ते  ३० हजार क्विंटल मक्याची बाजारात आवक होत आहे. यावेळी सर्वसाधारण २००० ते २५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

शुक्रवारी राज्यात एकूण २० हजार ९२६ क्विंटल मक्याची आवक झाली होती. यावेळी  लाल, हायब्रीड, पिवळी, लोकल जातीचा मकाबाजारात विक्रीसाठी आला होता. सर्वाधिक आवक जळगाव मधून होत असून ४८०० क्विंटल आवक शुक्रवारी झाली होती.

दरम्यान आज सकाळच्या सत्रात छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत २३० क्विंटल लोकल तर ९५ क्विंटल पिवळ्या मक्याची आवक झाली होती. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण १९३६ ते २२०० रुपयांचा भाव मिळत आहे.

हेही वाचा- मक्याचे गाव म्हणून चिंचोली गावाची ओळख, एकरी 20 ते 22 क्विंटलचा उतारा

आज राज्यात वेगवेगळ्या बाजारसमितींमध्ये ४७५ क्विंटल मक्याची आवक झाली. पणन विभागाच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना सर्वसाधारण २००० ते २५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

जाणून घ्या कुठे कशी आवक, काय मिळतोय भाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/04/2024
अमरावतीलाल3200021252062
बुलढाणापिवळी25205020502050
छत्रपती संभाजीनगरलोकल230190022002050
छत्रपती संभाजीनगरपिवळी95175121201936
जालनापिवळी16210022502200
नागपूर----104190021002050
पुणेलाल2240026002500

 

Web Title: Maize market: What is the current price of maize? How to enter where?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.