Lokmat Agro >बाजारहाट > आज पुणे बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला सर्वाधिक भाव, इतर ठिकाणी काय स्थिती?

आज पुणे बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला सर्वाधिक भाव, इतर ठिकाणी काय स्थिती?

Maldandi sorghum has the highest price in Pune market today, what is the situation in other places? | आज पुणे बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला सर्वाधिक भाव, इतर ठिकाणी काय स्थिती?

आज पुणे बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला सर्वाधिक भाव, इतर ठिकाणी काय स्थिती?

आज राज्यात सकाळच्या सत्रात ६८५५ क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी मालदांडी जातीच्या ज्वारीसह शाळू, दादर, रब्बी, लोकल व हायब्रीड ...

आज राज्यात सकाळच्या सत्रात ६८५५ क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी मालदांडी जातीच्या ज्वारीसह शाळू, दादर, रब्बी, लोकल व हायब्रीड ...

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यात सकाळच्या सत्रात ६८५५ क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी मालदांडी जातीच्या ज्वारीसह शाळू, दादर, रब्बी, लोकल व हायब्रीड प्रतीची ज्वारी बाजारपेठेत विक्रीसाठी आली होती.

आज मुंबईमध्ये सर्वाधिक ज्वारीची आवक झाली होती. क्विंटलमागे लोकल ज्वारीला साधारण ४५०० रुपये भाव मिळाला.  इतर बाजारपेठांमध्ये २००० ते ३५०० रुपये एवढा भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याचे पणन विभागाच्या आकडेवारीवरून समजते.

आज पुण्यात ६८० क्विंटल मालदांडी ज्वारीची आवक झाली. यावेळी सर्वसाधारण ४६०० रुपये भाव या ज्वारीला मिळाला. आज दिवसभरात पुणे बाजारसमितीत ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाल्याचे दिसून आले.

उर्वरित बाजारसमित्यांमध्ये ज्वारीची कशी होती आवक? क्विंटलमागे शेतकऱ्यांना काय भाव मिळाला? जाणून घ्या...

शेतमाल: ज्वारी

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/03/2024
अमरावतीलोकल54250028002650
बीडलोकल109300036003400
बीडमालदांडी311170037412551
बुलढाणाशाळू25200022002100
छत्रपती संभाजीनगररब्बी5219121912191
छत्रपती संभाजीनगरशाळू54200032002600
धाराशिवपांढरी16240143513376
हिंगोलीलोकल60150024051952
जळगावहायब्रीड23233023302330
जळगावपांढरी1500210022502160
जळगावदादर898249028952688
जालनाशाळू18200022002100
मंबईलोकल2796260060004500
नागपूरलोकल89320035003425
नंदुरबारदादर32273533003200
नाशिकमालदांडी10210023892250
परभणीपांढरी13212524522400
पुणेमालदांडी680420050004600
सोलापूरपांढरी162200039103400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6855

Web Title: Maldandi sorghum has the highest price in Pune market today, what is the situation in other places?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.