Lokmat Agro >बाजारहाट > Market : कोथिंबीर जळगावात; भेंडी वाईत तेजीत 

Market : कोथिंबीर जळगावात; भेंडी वाईत तेजीत 

Market : Coriander in Jalgaon; Okra is booming  | Market : कोथिंबीर जळगावात; भेंडी वाईत तेजीत 

Market : कोथिंबीर जळगावात; भेंडी वाईत तेजीत 

Market : आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  कोथिंबीर, भेंडी, अद्रकचे काय भाव ?

Market : आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  कोथिंबीर, भेंडी, अद्रकचे काय भाव ?

शेअर :

Join us
Join usNext

Market : आज राज्यातील  विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किती आवक झाली आणि कोणत्या बाजारात काय भाव  मिळाला ते पाहुया. 

कोथिंबीर 
जळगाव बाजारात २४  क्विंटल आवक झाली त्याला साधारण दर ६ हजार ५०० रुपये मिळाला. तर पुणे - पिंपरीमध्ये २ हजार ८०० नग आवक झाली त्याला ८ रुपये प्रती जुडी दर मिळाला. सगळयात कमी दर मंगळवेढा बाजारा पाहायाला मिळाला. ३ हजार २६५ नग आवक झाली त्याला २ रुपये प्रती जुडी दर मिळाला. 

अद्रक 
चंद्रपूर- गंजवड बाजारात ११  क्विंटल आवक झाली तर त्याला १० हजार ५०० रुपये दर मिळाला. तर नागपूरातील कामठी बाजरात ४ क्विंटल आवक झाली तर त्याला साधारण ५ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 

भेंडी 
सातारा वाईमध्ये १० क्विंटल आवक झाली तर त्याला साधारण ५ हजार ५०० रुपये दर  मिळाला. तर मंगळवेढा बाजारात १२ क्विंटल आवक झाली तर त्याला साधारण २ हजार २०० रुपये दर मिळाला. 

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

Web Title: Market : Coriander in Jalgaon; Okra is booming 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.